सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) वाशिम कार्यालयाकरीता डेटा एंट्री ऑपरेटर मुलाखत निवड यादी जाहीर | Jilhadhikari Karyalay Washim Result
Jilhadhikari Karyalay Washim Result, Selection List, Eligible List
Assistant Commissioner Fisheries Washim DEO List
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) वाशिम कार्यालयाकरीता “Data Entry Operater” पदाबाबत मुलाखत सुधारीत प्रेस नोट – सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) वाशिम यांचे कार्यालयामध्ये कंत्राटी लिपीक करीता १ जागेची आवश्यकता असल्याने एकुण-८५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी ९ उमेदवाराकडे जाहिरामतीमधील अटि व शर्तीनुसार (टंकलेखन मराठी-३० व ४० सह) कागदपत्र सादर केले असुन सदर ९ उमेदवार पात्र ठरतात त्यामुळे पात्र ९ उमेदवारांना दिनांक-३०/०९/२०२४ रोजी दुपारी-३.०० वाजता बोलविण्यात आले होते. परंतू प्रशासकिय कारणास्तव सदरची कागदपत्र पडताळणी व मुलाखतीकरीता सुधारीत दिनांक-०९/१०/२०२४ रोजी दुपारी-12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलवण्यात येत आहे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
As amended kr.2 date,eligible/ineligible list for the post of Data Entry Operator on contractual basis for the office of Assistant Commissioner Fisheries Washim | As amended kr.2 date , eligible/ineligible list for the post of Data Entry Operator on contractual basis for the office of Assistant Commissioner Fisheries Washim | 30/09/2024 | 09/10/2024 | View (4 MB) |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Jilhadhikari Karyalay Washim Lipik Result 2024
अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींचे वस्तिगृहाचे व्यवस्थापनाकरीता कंत्राटी लिपीक पदाकरीता प्राप्त उमेदवारांची मुलाखत दिनांक-२६/०८/२०२४ रोजीची एकत्रीत गुणपत्रीका प्रसिद्ध करण्यात येत आहे. गुणपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अल्पसंख्यांक समाजाच्या वस्तीगृहाचे व्यवस्थापनाकरिता कंत्राटी लिपिक (फक्त महिला) मुलाखतीमधील निवड यादी. | अल्पसंख्यांक समाजाच्या वस्तीगृहाचे व्यवस्थापनाकरिता कंत्राटी लिपिक (फक्त महिला) मुलाखतीमधील निवड यादी. | 05/09/2024 | 05/12/2024 | पहा (783 KB) |
Jilhadhikari Karyalay Washim Result 2024
Jilhadhikari Karyalay Washim Result: मा. जिल्हाधिकारी महोदयांचे दिनांक 10/06/2024 रोजीचे टिपणीवरील मान्यतेनुसार जिल्हा सेतू समितीमार्फत बाहयस्थ पध्दतीने वाशिम येथील अल्पसंख्यांक समाजातील मुलीचे शासकीय वस्तीगृहाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कंत्राटी लिपीक भरतीबाबत अर्ज मागविण्यात आलेले होते. उपरोक्त उमेदवारांचे अर्ज दिनांक 29/07/2024 ते दिनांक 02/08/2024 (कार्यालयोन दिवशी) या कालावधीत प्राप्त झाले असून सर्व उमेदवारांनी दिनांक 2608/2024 रोजी सकाळी 12:०० वाजता मूळ कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अल्पसंख्यांक शासकीय वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता कंत्राटी लिपिक (फक्त महिला) उमेदवारांच्या दिनांक 26/08/2024 रोजी मुलाखती बाबत. | अल्पसंख्यांक शासकीय वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता कंत्राटी लिपिक (फक्त महिला) उमेदवारांच्या दिनांक 26/08/2024 रोजी मुलाखती बाबत. | 16/08/2024 | 26/08/2024 | पहा (690 KB) |
District Supply Office Washim Result 2023
Jilhadhikari Karyalay Washim Result: District Supply Office Washim has published a List of Candidates Eligible for Interviews regarding Vehicle Driver Recruitment contract basis.124 candidates get selected for Vehicle Driver Recruitment. Candidates can attend walk-in interviews on 11th and 12th December 2023 at the address below.
जिल्हा पुरवठा कार्यालय, वाशिम कंत्राटी वाहन चालक नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र यादी मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा पुरवठा कार्यालय वाशिम मुलाखतीचा दिनांक – 11/12/2023 व 12/12/2023 रोजी यादीमध्ये दिलेल्या वेळेप्रमाणे संबंधितांनी मुळ प्रमाणपत्रसह वेळेत उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download District Supply Office Washim List of Candidates Eligible for Interview regarding Vehicle Driver Recruitment contract basis.
Jilhadhikari Karyalay Washim Result
Jilhadhikari Karyalay Washim Result: Maharashtra State Social Audit and Transparency Society, Mantralaya Mumbai has Published a list of candidates who have been shortlisted for Interviews for appointment to Instrument Person Panel at District Level for Social Audit. Candidates who have applied for Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023 can attend walk in interview from 28th to 30th August 2023 at given venue. Check Jilhadhikari Karyalay Washim Selection List 2023:
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय मुंबई सामाजिक अंकेक्षण करिता जिल्हा स्तरावर साधन व्यक्तीच्या पॅनलवर नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखतसाठी पात्र / अपात्र यादी. मुलाखतीचे ठिकाण :- कक्ष क्र.9 रोहयो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे मुलाखतीकरिता दिनांक- २८,२९ व ३०, ऑगस्ट २०२३ रोजी यादीमध्ये दिलेल्या वेळेप्रमाणे संबधितांनी मूळ प्रमाणपत्रासह वेळेत उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MGNREGA Washim Bharti Selection List
Table of Contents