Engineering Graduates Air Force Jobs
ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग’ (गेट) परीक्षेतील गुणांआधारे आता भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक शाखेत अधिकारीपदासाठी थेट निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यामुळे उमेदवारांना ‘एअर फोर्स कॉमन अडमिशन टेस्ट’ (एएफकॅट) या प्राथमिक लेखी परीक्षेतून सूट मिळणार आहे. वैध ‘गेट’ गुण असलेल्या उमेदवारांची थेट ‘एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड’कडून (एएफएसबी) चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. उमेदवारांना https://www.afcat.edcil. co.in तसेच https://www.careerair force.gov.in या संकेतस्थळांवर माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच, ‘एएफकॅट ०२/२०२६’ अंतर्गत हवाई दलातील फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखांमध्ये शेकडो रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया २० मेपासून सुरू झाली आहे

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















