नोंदणी मुद्रांक शिपाई गट-ड पदभरती प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांसाठी महत्वाची सूचना! – Nondani Mudrank Vibhag Result
IGR Maharashtra Waiting List Result आपणास सुचित करण्यात येते की, नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात भरतीकामी दि.27/02/2026 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रतिक्षा यादीमधुन आपली नियुक्ती देणेकामी निवड करण्यात आलेली आहे, आपणास समुपदेशनव्दारे नियुक्ती देणेकामी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत तळमजला, पुणे-411001 येथील मिटींग हॉल येथे दिनांक 29 आक्टोबर, 2026 गुरुवार … Read more