JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) ​- अपात्र उमेदवारांची यादी जाहीर !| MPSC Group A Result 2026

MPSC Group A Result

जा.क्र. 396/2023 प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरिक्षक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षक किंवा परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) ​- अपात्र उमेदवारांची यादी.उपरोक्त विवरणपत्रात विविध कारणास्तव अपात्र ठरलेल्या उमेदवारांस त्यांच्या अपात्रतेच्या कारणास्तव अभिवेदन / प्रमाणपत्र सादर करावयाचे असल्यास सदर यादी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ०७ दिवसांच्या आत मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या नावे, [email protected] या ई-मेल वर सादर करावे. जेणेकरून अभिवेदन/प्रमाणपत्र तपासून लवकरात लवकर सुधारित अपात्र यादी प्रसिध्द करणे आयोगास शक्य होईल. ०७ दिवसानंतर प्राप्त झालेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

अपात्र उमेदवारांची यादी – डाउनलोड करा


उपरोक्त नमुद संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६, या कालावधीमध्ये आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे आयोजित आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर टप्प्यातील मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Assistant Commissioner – Animal Husbandry, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A – Announcement Regarding Postponement of interview Schedule


‘उपसंचालक आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ’, या संवर्गाचा सुधारीत निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्रमांक १५०२५-१५०२६/२०२५ या प्रकरणातील दिनांक ०८ सप्टेंबर, २०२६ रोजीचे आदेश विचारात घेता, विषयांकित संवर्गाचा निकाल सुधारीत करण्यात आला आहे. तसेच प्रस्तुत भरतीप्रक्रियेनुषंगाने मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ, नागपूर येथे दाखल मुळ अर्ज क्रमांक- ९१७/२०२३ व मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ, छ. संभाजीनगर येथे दाखल मुळ अर्ज क्रमांक- ७५०/२०२३ या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर निकाल जाहीर करण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Deputy Director, Health Services, Maharashtra Medical and Health Services, Group A – Revised Merit List

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Deputy Director, Health Services, Maharashtra Medical and Health Services, Group A – Revised Recommendation List


जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ – मुलाखत कार्यक्रम (टप्पा १ ) प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.पात्र उमेदवारांनी लगेच आपला निकाल डाउनलोड करा.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 Assistant Commissioner – Animal Husbandry, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A – Interview Schedule (Phase 1)


जाहिरात क्रमांक ०९१/२०२५ प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- अ (जाहिरात क्रमांक- ९१/२०२५) या पदाच्या मुलाखती दिनांक २५ ऑगस्ट, २०२६ रोजी घेण्यात आल्या होत्या. विषयांकित संवर्गाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (सर्वसाधारण) या वर्गवारीच्या एका पदाकरिता उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर पदावर शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Professor – Forensic Medicine, Government Medical Colleges, Medical Education & Research Services, Group-A – Merit List

Professor – Forensic Medicine, Government Medical Colleges, Medical Education & Research Services, Group-A – Recommendation List


जा. क्र. ०८३/२०२२ भूवैज्ञानिक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर,गट-अ​- अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आला आहे.  अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास, यादी प्रसिध्द झाल्यानंतर ०५ दिवसांच्या आत मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या नावे, [email protected] या ई-मेल वर सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 Not Eligible Candidate List in Scrutiny Before Declaration Of Screening Test Result – Download Here


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित संवर्गातील पदभरती प्रक्रियेअंतर्गत पात्र उमेदवारांच्या चौथ्या टप्प्यातील मुलाखती ९ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या दाव्यांच्या समर्थनार्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, गुणपत्रके व इतर संबंधित कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच, मुलाखतींचे उमेदवारनिहाय वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 MPSC Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A – Announcement regarding revised interview schedule (Phase 4)-Click Here


MPSC Group A Result :Advt.No. 105/2025 Assistant Commissioner – Animal Husbandry, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A – Result of Screening Test.Candidate can check their result from below link.

जाहिरात क्र. १०५/२०२५ सहाय्यक आयुक्त – पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ – चाळणी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.  पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Assistant Commissioner – Animal Husbandry, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A Result – Click Here


MPSC Group A Result : प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,औरंगाबाद खंडपीठ, गट अ (जा.क्र.४१/२०२४) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक १४ व १६ जुलै, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या आहेत . विचाराधीन संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी खालील न्यायिक प्रकरणातील आदेश विचारात घेऊन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advt. No. 041/2024 Registrar, Group-A Maharashtra Administrative Tribunal, Aurangabad Bench – Provisional General Merit List – Announcement


MPSC Group A Result: Adv.No.397/2023 Deputy Director, Vocational Education, Group-A-Technical (Senior) Maharashtra Education Service Interview scheduled. Candidate can check their result from below link.

जाहिरात क्र. ३९७/२०२३ उपसंचालक, व्यावसायिक शिक्षण, गट-अ – मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No.397/2023 Deputy Director, Vocational Education, Group-A – Interview Schedule


MPSC Group A Result

MPSC Group A Result: Advt. No. 131/2025 Professor (Department of Prosthodontics and Crown & Bridge), Group-A  – Result Published. Candidate can check their result from below link.

जाहिरात क्र. १३१/२०२५: नायर हॉस्पिटल आणि डेंटल कॉलेज अंतर्गत ‘प्रोस्थोडॉन्टिक्स अँड क्राउन अँड ब्रिज’ विभाग – प्राध्यापक (गट-अ) – मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt.No. 131/2025 Professor, Department of Prosthodontics and Crown and Bridge, Group A Under Nayar Hospital & Dental College – Interview Schedule 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड