Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागपूर वनरक्षक पदभरतीकरिता कागदपत्र तपासणी वेळापत्रकात – Nagpur Van Vibhag Result PDF

Nagpur Van Vibhag Result PDF

Nagpur Van Vibhag Vanrakshak Result PDF

नागपूर वनवृत्तातील वनरक्षक (गट-क) पदाच्या भरती प्रक्रियेतंर्गत मुळ कागदपत्र तपासणी व शारिरीक मोजमाप तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी धाव चाचणीचे आयोजन दि. 21/02/2024 ते 25/02/2024 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. धाव चाचणीचे सविस्तर वेळापत्रक वन विभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असून वेळापत्रकानुसार उमेदवारांनी त्यांना दिलेल्या बॅचच्या वेळेतच धाव चाचणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

 

Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard

Sr.No. Circle Name Document verification and Physical
measurement schedule
Running Test Schedule
1 Forest Guard_Nagpur DownloadCorrigendumCorrigendum -2 31.1.2024 Download Male   Download    Female

 

नागपूर वनवृत्तातील वनरक्षक संवर्गातील उमेदवारांकरीता मुळ कागदपत्र तपासणी व शारिरीक पात्रता तपासणी कार्यक्रम/वेळापत्रक दि. 19.01.2024 रोजी वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिर सूचनेसोबतच्या प्रपत्र-अ (आवश्यक कागदपत्रांची सूची) मध्ये अनुक्रमांक 22 वर जाहिरातीमधील परिशिष्ट-15 नुसार “शारिरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रमाणित” केलेले प्रमाणपत्र घेऊन येण्यास कळविण्यात आले होते. त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे.तसेच वनविभाग भरती 2023 शारीरिक पात्रता- ग्राउंड विषयी संपूर्ण माहिती डाउनलोड कराया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Van Vibhag Bharti Results– सर्व जिल्ह्यांचे निकाल तपासा 
  1. जाहिरातीमधील परिशिष्ट-15 नुसार “शारिरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीस वैद्यकिय अधिकारी यांनी प्रमाणित” केलेले प्रमाणपत्र.
  2.  तसेच, वेळापत्रकात दिनांक 23.01.2024 व 24.01.2024 चा बॅच टाईम दुपारी 11.00 दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 11.00 व दि.25.01.2024 ते 22.02.2024 चा बॅच टाईम दुपारी 10.00 दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 10.00 असे वाचावे.

 

Download

Corrigendum

 वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!

Nagpur Van Vibhag Result PDF

Nagpur Van Vibhag Result PDF – Office of Chief Conservator of Forests (Regional), Nagpur Forest Department, Nagpur has published the final seniority list for the post of Forest Guard dated 01.01.2022. The said final seniority list is published on the website www.mahaforest.nic.in. To download Nagpur Van Vibhag Result PDF click on below given link

मुख्य वनसंरक्षक कार्यालय (प्रादेशिक), नागपूर वन विभाग, नागपूर यांनी दिनांक ०१.०१.२०२२ रोजी वनरक्षक पदासाठी अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. सदर अंतिम ज्येष्ठता यादी www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागपूर वनविभाग निकाल PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mahaforest Anukampa Seniority List

वनरक्षक या संवर्गाची दिनांक 01.01.2022 ची प्राथमिक जेष्ठता सुची प्रसिध्द करण्यात आली होती. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्राथमिक जेष्ठता सुचीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या संबंधितांची निवेदने लक्षात घेता सदर जेष्ठता सुची अंतिम करण्यात येत असुन, याव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर जेष्ठता सुची ही वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या स्तरापर्यंत प्रसिध्द करण्याची कार्यवाही संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी करावी. सदर अंतिम जेष्ठता सुची www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. संबधित कार्यालय प्रमुखाने ही बाब संबंधित कर्मचान्यांचे निदर्शनास आणुन द्यावी.

नागपूर वनरक्षक जेष्ठता यादी – https://bit.ly/3TsNVT4

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Nagpur Van Vibhag Vanrakshak Result PDF

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड