JOIN Telegram

वनविभाग भरती 2023 शारीरिक पात्रता- ग्राउंड विषयी संपूर्ण माहिती डाउनलोड करा | Van Vibhag Bharti Physical Exam Information

Van Vibhag Bharti Physical Exam Information

वनविभाग भरती शारीरिक पात्रता, Physical Exam माहिती

Van Vibhag Bharti Physical Exam Information – This year on behalf of the state government, the process of recruitment of vacant posts in all departments including Anukampa is going on at a fast pace, under which 9 thousand 640 posts of forest guards in the forest department have been approved across the state. Out of 2071 is empty. Moreover, it will also include the number of increased posts due to increasing workload. So now there will be mega recruitment in forest department. Candidates who are preparing for MPSC also have a great opportunity and the exact number of posts that will be recruited will be clear immediately after the advertisement is published on 15th jan 2023. Students who are Preparing For the Van Vibhag Vanrakshak Bharti exam must Know about Van Vibhag Bharti Physical Exam Criteria, Van Vibhag Vanrakshk Physical Exam Details, Vanrakshak Sharirik Patrata, Vanrakshak Bharti 2023 Physical Exam Date and other information. In this article, you will get each and every detail about Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!

🟡Van Vibhag Bharti Exam Date 2023-Announced

🟡Maharashtra Vanrakshak Question Paper PDF

🟡Maharashtra Forest Guard Salaryसहाव्या वेतन आयोगानुसार

🟡Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023

🟡वन विभाग लघुलेखक, कनिष्ठ अभियंता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम – Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern

Van Vibhag Bharti Physical Exam Information |van vibhag bharti physical test

यावर्षी राज्य शासनाच्या वतीने अनुकंपासह सर्व विभागातील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्याअंतर्गत राज्यभरात वनविभागातील वनरक्षकांच्या 9 हजार 640 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 2071 जागा रिक्त आहेत. शिवाय, वाढत्या कामाच्या बोजामुळे वाढलेल्या पदांच्या संख्येचाही त्यात समावेश असेल. त्यामुळे आता वनविभागात मेगा भरती होणार आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनाही मोठी संधी असून नेमक्या किती पदांवर भरती होणार आहे, याची जाहिरात 15 जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच स्पष्ट होईल. वनविभाग वनरक्षक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वनविभाग भरती शारीरिक परीक्षेचे निकष, वनविभाग वनरक्षक शारीरिक परीक्षेचे तपशील, वनरक्षक शारीरिक पात्रता , वनरक्षक भरती 2023 शारीरिक परीक्षेची तारीख आणि इतर माहिती माहित असणे आवश्यक आहे. या लेखात तुम्हाला वनविभाग भरती शारीरिक परीक्षेची प्रत्येक माहिती मिळेल..!!

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

वनविभाग भरती 2023 नवीन GR आला परीक्षा व शारीरिक पात्रता ..

वन विभाग भरती मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Van Rakshak Bharti Physical Exam New Update 2023 | Van Vibhag Physical Test

दस्ताऐवज तपासणीकरिता दि.२०/०१/२०२४ ते २४/०१/२०२४ या तारखा नेमूण दिलेल्या आहेत, नेमूण दिलेल्या दिनांकास पाचारण करण्यात येणा-या उमेदवारांचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे, सविस्तर माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Note in New GR : सर्व कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याची चाचणी या शक्यतो एकाच दिवशी घेण्यात याव्यात. तसेच धावण्याच्या चाचणीच्या प्रक्रियेचे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याद्वारे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात यावे

शारीरिक पात्रता तपासणे व धाव चाचणी घेणे. | Maha Forest Physical Exam Criteria

  • लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत, अशा उमेदवारांची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीमार्फत करण्यात यावी.
  • कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची ३० मिनिटांत ५ कि.मी. व महिला उमेदवारांची २५ मिनिटांत ३ कि.मी. धावण्याची  चाचणी घेण्यात येणार
  • सर्व उमेदवारांची १२० गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा व ८० गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येईल. लेखी परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based Test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित

Van Vibhag Bharti Physical Exam Critera | वनरक्षक भरती शारीरिक पात्रता

Van Vibhag Bharti Physical Exam Information

प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे.
(क) शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रंग व रात आंधळेपणा, आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग या संबंधिचा आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन – दुय्यम संवर्ग) यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील.
शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल.

नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचा-याचे मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल.
१) उंची :- पुरुष व स्त्री उमेदवारासाठी २.५ से.मी.
२) छाती :- मोजणी आवश्यक नाही.
खेळाडू प्रवर्ग :- विहित शैक्षणिक अर्हता धारण करणा-या व वयोमर्यादेची अट पूर्ण करणा-या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये २.५ से.मी. इतकी सवलत देण्यात येईल..
(फ) वन कर्मचा-याचे पाल्यांना शारीरिक अर्हतेत सवलत : सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या वन कर्मचा-यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारिरीक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल.
(ए) उंची :- पुरुष आणि स्त्री उमेदवारास २.५ से.मी.
(बी) छाती:- पुरुष उमेदवारांना २.० से.मी. न फुगवता व १.५ से.मी. फुगवून

Maha Forest Bharti Physical Exam Marks |Van Vibhag Bharti Physical Exam

There will be a Physical Exam For Both Male and Female candidates. Maha Forest Guard Physical exam marks details are given below. This Marks is taken out from 2019 Vanrakshak Advertisment. If there will be any change in Maha Forest Physical Exam we will be Update Here . ….

Van Vibhag Female Forest Guard Physical Exam Marks |What is the passing marks for Van Vibhag Bharti 2023?

कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची ३० मिनीटात ५ कि.मी. व महिला उमेदवारांची २५ मिनीटात ३ कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येईल. सदर धावण्याच्या चाचणीकरीता शारीरिकदृष्ट्या सु असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. तसेच स्वतःचेही वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील. (सोबत जोडलेल्या परिशिष्ट – १४ व १५ प्रमाणे ). असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच धाव चाचणी घेण्यात येईल. सदर धावण्याच्या चाचणीत नोंदविलेल्या वेळेचे अनुषंगाने चाचणीत भाग घेतलेल्या उमेदवारांना खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे गुण देण्यात येईल.

धावण्याच्या चाचणीत नोंदविलेल्या वेळेचे अनुषंगाने उमेदवारांना खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे गुण देण्यात येतील…..

Van Vibhag Bharti Physical Exam Information

Van Vibhag Male Forest Guard Physical Exam Marks

Van Vibhag Bharti Physical Exam Information

Maharashtra Forest Department Medical Exam Details

(क) शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रंग व रात आंधळेपणा, आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग या संबंधिचा आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन- दुय्यम संवर्ग) यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील.

शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल.

नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचा-याचे मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल.

१) उंची :- पुरुष व स्त्री उमेदवारासाठी २.५ से.मी.

२) छाती :- मोजणी आवश्यक नाही.

खेळाडू प्रवर्ग :- विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमार्यादेची अट पूर्ण करणा-या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये २.५ से. मी. इतकी सवलत देण्यात येईल.

(फ) वन कर्मचा-याचे पाल्यांना शारीरिक अर्हतेत सवलत :- सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या वन कर्मचा-यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारिरीक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल.

(ए) उंची :- पुरुष आणि स्त्री उमेदवारास २.५ से.मी.

(बी) छाती :- पुरुष उमेदवारांना २.० से. मी. न फुगवता व १.५ से.मी. फुगवून

Van Vibhag Physical Measurement and Running Test Information 2023

 शारीरिक मोजमाप व धाव चाचणी घेणे :-

  • लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांची तपासणी खालील प्रमाणे प्रादेशिक निवड समितीद्वारे करण्यात येईल.
  • वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग इत्यादीबाबत उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील. कागदपत्र तपासणीच्या वेळी प्रपत्र – ३ मध्ये दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवाप्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता (उंची, छाती इत्यादी ) धारण करतात किंवा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकिय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरीक मोजमापे घेण्यात येतील. जे उमेदवार विहित शारीरिक पात्रता धारण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पात्र उमेदवारांनी धावण्याच्या चाचणीकरीता शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्या बाबतचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. (सोबत जोडलेल्या प्रपत्र १ व २ प्रमाणे)
  • शारीरिक मोजमाप व धावण्याची चाचणीची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित प्रादेशिक निवड समिती यांची राहील. सदर धावण्याच्या चाचणीचे ठिकाण वनविभाग यांच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
  • वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्राप्त प्रमाणपत्राचे आधारे, पुरुष उमेदवारांची ३० मिनीटात ५ कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येईल व महिला उमेदवारांची २५ मिनिटात ३ कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येईल. जे उमेदवार धाव चाचणी तील विहित वेळेत पूर्ण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

test99

3 thoughts on “वनविभाग भरती 2023 शारीरिक पात्रता- ग्राउंड विषयी संपूर्ण माहिती डाउनलोड करा | Van Vibhag Bharti Physical Exam Information”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड