Maharashtra Vanrakshak Question Paper PDF – वन विभाग परीक्षेतील शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

Maharashtra Vanrakshak Question Paper PDF 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

3rd August 2023- Mahaforest Exam Memory Based Question

आज वनरक्षक सकाळची शिफ्ट आलेले प्रश्न-

1)2019 च्या सर्वे नुसार महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र चौ.की.मी? 2)कोंकण प्रादेशिक विभाग कोणत्या दोन प्राकृतीक विभागाच्या मधात आहे? 3)महाराष्ट्रात दलित चळवळीत अग्रेसर नेते कोण होते? 4)पश्चिम घाटाची सरासरी उंची? 5)कुतूबमिनार बांधकाम कोणत्या शतकात सुरू झाले? 6)भारत सरकारचे कार्यकारी अधिकार कोणाच्या अधीन असतात? 7)समवर्ती सूची कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले? 8)काकोरी रेल्वे कांड – न्यायाधीश ? 9)2004 मध्ये आलेल्या सुनामी ने भारतातील दक्षिणेकडचे कोणता भाग समुद्राखाली गेला? 10)भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग? 11)2005-06 ते 2018-19 मध्ये किती % लोक दरिद्री रेषेच्या वर आले? 12)NABARD ची स्थापना कोणत्या समिती नुसार करण्यात आली? 13)2018 मध्ये प्लास्टिक विघटनसाठी केलेले ध्येय किती वर्ष कालावधी निश्चित करण्यात आला? 14)कोणत्या कायद्याने द्वंद्ववाद रद्द करण्यात आला?(अवघड प्रश्न)

 

वनविभाग(Forest Dept.) आजची शिफ्ट… 2nd August 2023

1).मराठी- 17 ते 18 प्रश्न एकदम सोपे, अलंकार वरती 4-5 प्रश्न आणि मराठी साहित्य व साहित्यिक या वरती 2-3 प्रश्न.

👉IMP Topics-अलंकार,प्रयोग,समास,शब्दसंग्रह 2)

English-15-16 प्रश्न एकदम सोपे-Basics चांगले असतील तर नक्की सुटण्यासारखे, Vocab वरती जास्त भर

👉IMP Topics-Change the Voice, Direct-Indirect, Preposition, Article, Tenses 3).Mental Ability-Reasoning वरती भर, 20-21 प्रश्न सोपे, 4-5प्रश्न जास्त वेळ घेणारे,Maths खूपच कमी

👉IMP Topics-Data Interpretation, Coding Decoding, Seating Arrangement, ABCD 4). GK- 15-16 प्रश्न Basic Knowlege वरती सुटण्यासारखे, 3-4 प्रश्न भारतातील नृत्य आणि नृत्य कलाकार, Current Affairs-India🇮🇳 वरती भर,बाकी GK करेल तेवढ कमीच.

लेखापाल First Shift १२:३० ते २:३०

👉मराठी व्याकरण🔥 १.समानार्थी शब्द(४ प्रश्न) २.विरुद्धार्थी शब्द(३ प्रश्न) ३.वाक्प्रचार(२ प्रश्न) ४.म्हणी(२ प्रश्न) ५.शुद्ध वाक्य ओळखा(२ प्रश्न) ६.भाषेचे अलंकार(४ प्रश्न) ७.प्रयोग (२ प्रश्न( ८.वचन विचार(२ प्रश्न) ९. एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ (२ प्रश्न) १०.विभक्ती(१ प्रश्न) ११.क्रियापद ओळखा(१ प्रश्न)

वनविभाग भरती 2023 लेखापाल दुसरा दिवस आलेले प्रश्न मराठी •लेखक व पुस्तके तीन प्रश्न • अलंकार तीन प्रश्न • समानार्थी 2 व विरुद्धार्थी 1 • शब्दसमूहाबद्दल एक शब्द 1 • म्हणी 1 • वाक्यप्रचार 2 • योग्य वाक्यरचना 2 • प्रयोग 1 • प्राणी पक्षी यांचे आवाज 3 • उतारा नाहीं ENGLISH • Verb 4 • Synonyms 3 • Direct indirect 3 • Spelling 2 • Error 4 • One word substitution 1 • Idioms 1 • Voice 2 GK • चालू घडामोडी ३ (गायक विचारलं, अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी) • भूगोल २ (सह्याद्री पर्वत, भारत भूगोल) • राज्यघटना व कायदे (IPC कलमे)४ • इतिहास ३ • पर्यावरण २ (अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान) बुद्धिमत्ता चाचणी SAME pattern

Van Vibhga Paper 2023

Van Vibhag Accountant Exam Analysis 2023

लेखापाल परिक्षा शिफ्ट -2

१)हुमायून ची बहीण कोण होती?

२)शहाजहान ने कोणती वास्तू बांधली न्हवती?

A)जामा मस्जिद B)शालिमार बाग, श्रीनगर C)ताजमहाल D)आगराचा किल्ला

3)व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे लेखक

4)खालील पैकी कोणती संस्था असंवेधानिक नाही? A)नीती आयोग B)राज्य सांख्यिकी आयोग C)राष्ट्रीय मानवाधिकार आयोग D)केंद्रीय लोकसेवा आयोग

5)SEBI चे वर्तमान अध्यक्ष

6)भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम ओडिशा राज्यात कोठे आहे?

7)मार्च 2023 पर्यन्त पवन ऊर्जा निर्माण मध्ये अग्रेसर राज्य?

8)सोन्याचे धातुकाची खाण कोणत्या राज्यात आहे?

9)निवडणूक आयोग कलम?

10)2001 ते 2011 पर्यन्त भारत लोकसंख्या वाढ % आणि घनता?

11) रिजर्व बँक रेपो दर मार्च 2023 पर्यन्त?

Vanrakshak Question Paper 2023 – Memory Based

Van Vibhag Senior Statistical Assistant Question Paper 2023

*वनविभाग :- लेखापाल* *31/07/23 – शिफ्ट 3*

*GS 25 प्रश्न

1)पहिली वंदे भारत ट्रेन:- *वाराणसी* 2)वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य:- *कुचिपुडी* 3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला?:- *1998* 4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- *कथक* 5)जेष्ठ नागरिक बचत योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?:- *30 लाख* 6)चालू खात्यातील तूट :- *आयात महसूल  निर्यात महसूल* 7)अर्थोपोडा संघात न येणारा? डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू *:-जळू* 8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव :- *भरतनाट्यम* 9)वित्ताआयोग कलम :- *280* 10)शिक्षणासंबंधी कलम :- *21A* 11)जोका तारताळा पट्टा हे मेट्रो नेटवर्क मोदींद्वारे उदघाटन करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात आहे :- *पश्चिम बंगाल* 12)वेलची टेकड्या(येला माला) भाग :- *दक्षिण भारतात* 13)जहिर उड दिन मुहम्मद कुणाचे नाव होते :- *बाबर* 14)जणनेनुसार नागालँड मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या :- *ख्रिश्चन धर्म* 15)मसरूर मंदिरे जी खडकातून कोरलेली असतात ती कोणत्या राज्यात आढळतात :- *हिमाचल प्रदेश* 16)स्त्रियांवरील अपव्यापार, अत्याचार रोखण्यासाठी योजना नंदिनी,निर्भया, उज्वल,सखी *निर्भया* 17)24 जुलै 1985 रोजी लोंगेवाला करार झाला त्यावेळी पंतप्रधान कोण होते?:- *राजीव गांधी* 18)2023 च्या बजेटमध्ये मनरेगा साठीची राखीव रक्कम :- *65 हजार कोटी* 19)भविष्य निर्वाह निधी योजना सुरुवात कधी झाली :- *1952* 20)पाकिस्तान मधील झुल्फिकार भुट्टो ह्यांची सरकार पाडली तेंव्हा त्यांचा लष्करप्रमुख कोण होता :- *जनरल जिया उलहक्क* 21)SSLV- D2 कुठून प्रक्षेपण केले :- *श्रीहरिकोटा* 22)महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन मोदीच्या हस्ते झाले ते कुठे आहे? :- *उज्जैन* 23)आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या उद्यानात सोडले?:- *कुनो राष्ट्रीय उद्यान* 24)आसामचे राज्यपाल गुलाबीसींग कटारिया हे कोणत्या राज्याचे आहेत?:- *राजस्थान* 25)निर्मल मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित :- *व्हॉलीबॉल*

महाफॉरेस्ट मागील वर्षाची प्रश्नपत्रिका

Maharashtra Vanrakshak Question Paper PDF – – Maharashtra Forest Department has already announced Mega Vanrakshak Bharti in the state. Students,  this exam was conducted in 2019 after that there is no such big recruitment is conducted. 2023 will be a blockbuster year for all students because Many department vacancies has been announced by Maharashtra State Govt. One of them is Van Vibhag. Here in this section, we will talk about Maharashtra Vanrakshak Previous Year Question Paper. Before starting any exam preparation we search for Old Papers. So that we get an idea about topics which where asked in previous exam. This year level of question will be different due to TCS/IBPS Exam Pattern. But the subject will same. You can download and keep it yourself this Mahaforest Previous Year Question Paper. Download Maha Vanrakshak Question Paper 2019 from below Link :

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023- Online Exam

🟡Van Vibhag Bharti Exam Date 2023-Started 

🟡Maharashtra Forest Guard Salaryसहाव्या वेतन आयोगानुसार

🟡Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!

🟡वन विभाग लघुलेखक, कनिष्ठ अभियंता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम – Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern

महाराष्ट्र वनरक्षक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका | Maharashtra Vanrakshak Question Paper PDF in Marathi

महाराष्ट्र वन विभागाने यापूर्वीच राज्यात मेगा वनरक्षक भरतीची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांंनो, ही परीक्षा २०१९ मध्ये घेण्यात आली त्यानंतर एवढी मोठी भरती झालेली नाही. 2023 हे सर्व विद्यार्थ्यांसाठी ब्लॉकबस्टर वर्ष असेल कारण महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक विभागांच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यापैकी एक वनविभाग आहे. येथे या विभागात आपण महाराष्ट्र वनरक्षक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेबद्दल बोलू. कोणत्याही परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी आपण जुने पेपर शोधतो. जेणेकरुन मागील परीक्षेत कोणते विषय विचारले गेले होते याची कल्पना येईल. TCS/IBPS परीक्षेच्या पॅटर्नमुळे या वर्षी प्रश्नांची पातळी वेगळी असेल. पण विषय तोच असेल. तुम्ही ही महाफॉरेस्ट मागील वर्षाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करून स्वतःकडे ठेवू शकता. खालील लिंकवरून महा वनरक्षक प्रश्नपत्रिका 2019 डाउनलोड करा. 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

वन विभाग भरती मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

वन विभाग TCS पॅटर्न मोफत मोक टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

Download Van Vibhag Hall Ticket

Van Vibhag Bharti Exam 2023 Details

Maha Van Vibhag Bharti 2023 Overview
Category Previous Year Paper
Location All Over Maharashtra
Recruitment Name Maharashtra Vanrakshak Bharti 2023
Post Various Post
Notification Date 9 June 2023
Apply Online Begin 10 June 2023
Last Date to Apply Online 30th June 2023
Van Vibhag Exam Dates 2023 31 July To 11 Aug 2023
Official Website of Maha Forest www.mahaforest.gov.in

Van Vibhag Exam Timetable 2023 |vanrakshak bharti question paper

Van Vibhag Exam Important Dates 2023
Event Dates
Agreement with TCS or IBPS for the online recruitment process 05 December 2022
Van Vibhag Bharti 2023 Notification 9 June 2023
Starting Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 10 June 2023
Last Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 30th June 2023
Van Vibhag Exam Date 2023 Updated Soon
 Helpline No (Technical) – +917996104111
Van Vibhag Physical Test Date Updated Soon
Van Vibhag Bharti 20223 Selection List Date Updated Soon

वन विभाग भरती 2023-24 निवड प्रक्रिया | Van Vibhag Bharti 2023-24 Selection Process is as follows.

Van Vibhag Selection Process : Various posts will be recruited under Forest Department Recruitment 2023

  • first online exam will be held.
  • After that, Physical Test will be conducted if required for some post.
  • Document Verification

Download MahaForest Exam Previous Year Question Paper Pdf | Van Vibhag Previous Paper

Van Vibhag 2019 Question Paper SET 1

Download

Van Vibhag 2019 Question Paper SET 2

Download

Van Vibhag 2019 Question Paper SET  for All Shift

Download

वन विभाग भरती मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

वन विभाग TCS पॅटर्न मोफत मोक टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा


Leave a Comment

Available for Amazon Prime