Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र वन विभाग प्रवेश पत्र, वेळापत्रक उपलब्ध आणि अधिकृत मॉक टेस्ट लिंक ; लगेच देऊन बघा । Mahaforest Admit Card Download

Mahaforest Admit Card Download Link, Van Vibhag Hall Ticket

Van Vibhag Bharti Admit Card Download

Mahaforest Admit Card Download: Finally Maharashtra Forest Department has declared Exam Schedule for Various Posts like Accountant, Surveyor, Forest Guard, and Steno (HG), Steno (LG), Jr.Engg., Sr. Forest Sta., Jr. Forest Sta. As Per Official Notice PCCF Recruitment exam is scheduled between 31stJuly to 11thAug 2023. Candidates can download MahaForest Admit Card here on this page. At the End Of this article, you will get Van Vibhag Exam Hall Ticket. As of Now No Van Vibhag Hall Tikcet is Out. Only Exam dates are released by MahaForest. Download Mahaforest Exam Dates from below Link:

अखेर प्रतीक्षा संपली !! राज्यातील वन विभागाने दोन हजार ४१२ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सोमवार (ता. ३१) पासून होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. या भरतीचे ऑनलाइन अर्ज १० जूनपासून सुरु झाले होते. यामध्ये वनरक्षक पदाच्या दोन हजार १३८ जागा, लोकपाल पदाच्या १२९ जागा, सर्वेक्षण पदाच्या ८६ जागा, लघुलेखक पदाच्या ३६ जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या आठ जागा, सांख्यिकी सहायक पदाच्या १२ जागांची ही भरती प्रक्रिया होत आहे. महाफॉरेस्टने तात्पुरत्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार वनविभाग ३१ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान परीक्षा घेणार आहे.  महाराष्ट्र वन विभागाने लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक, आणि स्टेनो (एचजी), स्टेनो (एलजी), ज्युनियर इंजिनीअर, सीनियर फॉरेस्ट स्टॅ., ज्युनियर फॉरेस्ट स्टॅ. अशा विविध पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र जाहीर केले आहे. अधिकृत सूचनेनुसार PCCF भरती परीक्षा 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित केली आहे. उमेदवार महाफॉरेस्ट प्रवेशपत्र या पृष्ठावर डाउनलोड करू शकतात.  तसेच या लिंक वरून आपण मोक टेस्टचा नियमित सराव करावा. या लिंक वर रोज नवीन TCS पॅटर्न पेपर्स प्रकाशित होतात. या परीक्षेच्या दैनंदिन प्रश्नमंजुषा साठी येथे क्लिक करा.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

????Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2022-१०/०१/२०२३ ते २०/०१/२०२३ दरम्यान परीक्षेचे आयोजन

????वनविभाग भरती शारीरिक पात्रता, Physical Exam माहिती

Mahaforest Admit Card Download Link

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

 

mahaforest.gov.in 2023 Van Rakshak Hall Ticket Link

Van Vibhga Exam Schedule 2023 Timetable

How To  Download mahaforest.gov.in Forest Guard Admit Card 2023

  • First of all, candidates visit the official website of the Maha Forest Department.
  • Then find the Maha Forest Guard Hall Ticket 2023 Link.
  • Click on the link and it will open with a new window.
  • You should enter the login details in the given sections.
  • Then click on the download.
  • Now Maharashtra Forest Guard Hall Ticket 2023 will appear.
  • You should check the details available on the admit card.
  • Now take a printout of the admit card for exam use.

Vanrakshak Hall Ticket 2023

Forest Guard Hall Ticket Link

Sr.No Subject Details
1) Mock Test for Steno Higher and Steno lower and Surveyor : download
2) Mock Test for Junior Civil and Senior Statistic and Junior Statistic : download
3) Accountant download

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Umesh bulge says

    Krupaya pepar ksha prakare online dyache te kalelka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड