JOIN Telegram

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023 – वनरक्षक भरती अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न जाहीर

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023 – Maharashtra Forest Department Will Soon Published Maha Forest Guard Recruitment Notification for 10th/12th Pass Male And Female Candidates of Maharashtra State. This recruitment was carried OUT in 2019 for 900 Vacancies, After that No Recruitment was done by Van Vibhag. Now it is expected that Van Vibhag Will soon start the hiring Process For Maharashtra Forest Guard Recruitment 2023. To get selected for this Post candidates need to under go Maha Van Vibhag Online Exam 2023 and Medical Fitness Test.  In this article, we are covering all the detailed information required to crack Maharashtra Vanrakshak Bharti Exam 2023. Candidates are advised to go through each section given below for the Latest Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus 2023, Maharashtra Vanrakshak Bharti Exam Pattern, Maha Forest Guard Previous Year Question Paper PDF, Van Vibhag Saral Seva Question Paper Pattern so that they can prepare as per official Notification. Note that this Van Vibhag Recruitment Syllabus And Exam Pattern is based on Vanrakshak Exam 2019 , if there is any changes in the Upcoming Maharashtra Van Vibhag Recruitment Exam we will Update here so keep following this page for more update related to Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023

🟡Van Vibhag Bharti Exam Date 2023-Announced

🟡Maharashtra Vanrakshak Question Paper PDF

🟡Maharashtra Forest Guard Salaryसहाव्या वेतन आयोगानुसार

🟡Van Vibhag Bharti Physical Exam Information ..!!

🟡वन विभाग लघुलेखक, कनिष्ठ अभियंता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम – Mahaforest Steno Syllabus And Exam Pattern

वनरक्षक भरती अभ्यासक्रम ह्या भरती मध्ये पेपरची काठिण्य पातळी हि पोलीस भरती सारखीच असते फक्त इंग्रजी व्याकरण आणि वनरक्षक तांत्रिक हा विषय वेगळा असतो

तुम्ही जर तुम्ही ह्या टार्गेट केलं तर आरामात भरती होऊ शकता

120 मार्क पेपर आणि 80 मार्कला ग्राउंड मुलांना 5km ग्राउंड असत

तर लागा तयारीला …..

Candidates who have qualified as per the information in the online application, competitive online examination of 120 marks (Total 60 questions, 2 marks each) T.C. S. It will be conducted through ION (Tata Consultancy Services Limited). Marks will be awarded for the following 4 subjects in the online examination.

वन विभाग भरती मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Van Vibhag Bharti Syllabus 2023

महाराष्ट्र वन विभाग लवकरच महाराष्ट्र राज्यातील 10वी/12वी उत्तीर्ण पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी महा वनरक्षक भरती अधिसूचना प्रकाशित करेल. ही भरती 2019 मध्ये 900 रिक्त जागांसाठी करण्यात आली होती, त्यानंतर वनविभाग द्वारे कोणतीही भरती करण्यात आली नाही. आता अशी अपेक्षा आहे की वनविभाग लवकरच महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 साठी नियुक्ती प्रक्रिया सुरू करेल..

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Maharashtra Forest Guard Syllabus 2023

Exam will be conducted by TCS. Govt has approved contract with TCS company for Conducting Exam. Check New Maha Forest Exam Date 2023 !!

वन विभाग परीक्षा ऑनलाईनच | Van Vibhag Exam Will Be Online

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट- ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात १५ जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, १ ते २० फेब्रुवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. 

पात्र उमेदवारांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा, एकूण चार विषयांचा असेल समावेश

पात्र उमेदवारांची १२० गुणांची लेखी परीक्षा होईल. ९० मिनिटांचा कालावधी राहील. ४ विषयांचा समावेश असेल. माध्यमिक अर्थात दहावीच्या पातळीची राहील. उमेदवार मात्र बारावी उत्तीर्ण हवा. त्यामध्ये सामान्यज्ञान (गुण : ३० – सामान्यज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन) बौद्धिक चाचणी ३० गुणांची तर मराठी ३० तर इंग्रजी ३० ची होईल. यासाठीची माहिती इच्छुकांना देण्यात आली आहे.

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक नवीन अभ्यासक्रम 2023-2024 | Maha Forest Syllabus PDF 2023

वन विभागातर्फे लवकरच वनरक्षक भरती जाहीर करण्यात येईल. २०१९ साली ही भरती एकूण 900 वनरक्षक पदांकरिता झाली होती. यंदा वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्यात सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. व लवकरच परीक्षेचे नियोजित वेळापत्रक त्या संबंधित कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. या ठिकाणी आम्ही वनरक्षक परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यासक्रम प्रकाशित करत आहोत. तरी ही माहिती शेवटपर्यंत वाचावी.

Van Vibhag Saral Seva Bharti Time Table 2023-2024

  • ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२३
  • परीक्षा – येत्या १ महिन्यात

वनरक्षक पदासाठी exam जुलै च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे..

Maharashtra Vanrakshak Bharti Selection Process 2023

In 2019 Maharashtra Van Vibhag has conducted Written Test , Physical Measurements and Running Tests for Selection of candidates. On the basis of Marks Obtained in Written And Physical Exam Merit List has been Prepared and candidates shortlisted for further document verification Process. This Year We can expect the same, like Online VanRakshak CBT which will be conducted through IBPS Or TCS followed by Medical and Document Verification.

Maharashtra Vanrakshak Bharti Exam Pattern 2023

पात्र उमेदवारांची १२० गुंणाची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल . लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषय असतील..

  • लेखी परीक्षेचा स्तर -माध्यमिक शालांत परीक्षा
  • एकूण वेळ – लेखी परीक्षा हि ९० मिनिटांची असेल
  • निगेटिव्ह मार्किंग – प्रति प्रश्न 0.5 इतके गुण कमी करण्यात येईल

As Per New GR Vanrakshak Lekhi Pariksha Pattern 2023

  • लेखी परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार नाही. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.
  • लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरण्याकरिता उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ज्या उमेदवारांना किमान ४५% गुण मिळणार नाही ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023

✍Download Full Vanrakshak Exam details 2023

विषय गुण
मराठी 30 गुण
इंग्रजी 30 गुण
सामान्य ज्ञान 30 गुण
बौध्दिक चाचणी 30 गुण
एकूण 120 गुण

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus 2023 |Maharshtra Forest Syllabus 2023

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी-Maharashtra Van Vibhag General Knowledge Syllabus

Maha Forest Guard GK Syllabus 2023

1 महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती
2 भारताची सर्वसामान्य माहिती
3 महाराष्ट्रातील समाजसुधारक
4 पुरस्कार-सन्मान
5 दिनविशेष
6 इतिहास
7 पंचायतराज व स्थानिक प्रशासन
8 नागरिकशास्त्र
9 सामान्य विज्ञान
10 महत्वाच्या पदावरील व्यक्ति
11 क्रीडाविषयी महत्वाची माहिती
12 संपूर्ण चालू घडामोडी

मराठी व्याकरण-Maha Van Vibhag Marathi Syllabus

Maharashtra Forest Department Marathi Grammar Syllabus

1 वर्णमाला व त्याचे प्रकार
2 संधी
3 नाम
4 सर्वनाम
5 विशेषण
6 क्रियापद
7 क्रियाविशेषण अव्यय
8 शब्दयोगी अव्यय
9 उभयान्वयी अव्यय
10 केवलप्रयोगी अव्यय
11 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
12 समास व त्याचे प्रकार
13 समानार्थी शब्द
14 विरुद्धर्थी शब्द
15 एकाच शब्दाचे अनेक अर्थ
16 म्हणी व त्यांचे अर्थ
17 प्रयोग व त्याचे प्रकार
18 काळ व त्याचे प्रकार
19 विभक्ती व त्याचे प्रकार
20 ध्वनिदर्शक शब्द
21 समूहदर्शक शब्द
22 वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
23 विरामचिन्हे व त्याचे प्रकार
24 वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार
25 वचन व त्याचे प्रकार
26 शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार
27 लिंग व त्याचे प्रकार
28 अलंकारित शब्दरचना
29 मराठी भाषेतील वाक्यप्रकार

इंग्रजी व्याकरण -Maharashtra Forest Department English Syllabus

Maharashtra Forest Guard English Topics 2023

1 Part of Speech
2 Pronoun
3 Adjective
4 Articles
5 Verb
6 Adverb
7 Proposition
8 Conjunction
9 Interjections
10 Sentence
11 Tense
12 Active & Passive Voice
13 Direct & Indirect Speech
14 Synonyms & Antonyms
15 One World For a Group of Worlds
16 Idiom & Phrases

बुद्धिमत्ता चाचणी – Maha Van Vibhag Reasoning Syllabus PDF

Maharashtra Vanrakshak Intelligence test Syllabus

1 संख्या मालिका
2 सम संबंध
3 विसंगत घटक
4 चुकीचे पद ओळखा
5 अक्षर मालिका
6 विसंगत वर्णगट
7 लयबद्ध अक्षररचना
8 सांकेतिक भाषा
9 सांकेतिक शब्द
10 सांकेतिक लिपि
11 संगत शब्द
12 माहितीचे पृथक्करण
13 आकृत्यांची संख्या ओळखणे
14 वेन आकृत्या
15 तर्क व अनुमान
16 दिशा कालमापन व दिनदर्शिका

Table of Contents


test99

2 thoughts on “Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2023 – वनरक्षक भरती अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न जाहीर”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड