MPSC Group B Result
MPSC Group B Result : सहाय्यक प्राध्यापक, मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब (जा.क्र.१७/२०२५) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक ०३ सप्टेंबर, २०२६ व ०४ सप्टेंबर, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या असून प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Group B Result : सहायक प्राध्यापक, बालदंतरोगशास्त्र (Paediatric and Preventive Dentistry), शासकीय दंत महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब (जा.क्र.१९/२०२५) या संवर्गाची मुलाखत दिनांक २४ व २५ ऑगस्ट, २०२६ रोजी घेण्यात आली असून प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















