JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना वर्षभरापासून नाही मानधन!

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी व अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नेमण्यात आले. मात्र, हे सर्व प्रशिक्षणार्थी वर्षभर मानधनापासून वंचित आहेत. या सर्वांना तातडीने मानधन देण्यात यावे. अन्यथा, बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डेमॉक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव सचिन देसाई, अविनाश गवारी आणि … Read more

महत्वाचे- नवीन नियम,ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून कसा घ्यावा लागणार पिकांचा फोटो?- MAHARASHTRA SHETKARI YOJANA EPIK PAHNI

SHETKARI YOJANA

MAHARASHTRA SHETKARI YOJANA EPIK PAHNI 2025 – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आता खरिपातील ई-पीक पाहणी अर्थात सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही पीक पाहणी करता येणार आहे. या अ‍ॅपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या … Read more

लाडक्या बहिणींच्या या महिन्याचे खात्यात पैसे लवकरच येणार?!- Ladki Bahin June July 2025 Payment

Ladki Bahin Update 2025 News

Ladki Bahin June July 2025 Payment – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करुन जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. … Read more

सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती ला सुरवात!-Union Opposes CIDCO Recruitment!

Union Opposes CIDCO Recruitment!

Latest CIDCO Recruitment Updates – शहररचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षापासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती. मात्र, आता सिडको व्यवस्थापनाने रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच १६० पदांसाठी ऑनलाइन परीक्षा पार पडली. त्यानंतर येत्या कालावधीत अर्थात चालू वर्षात विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांसाठीही टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया राबविण्याचा … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड