JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नगर रचना विभागामार्फत कौशल्य चाचणीचे वेळापत्रक, प्रवेशपत्र जाहीर! | DTP Exam Admit Card Download

DTP Steno Exam Admit Card Download

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या आस्थापनेवरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब / अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेबाबतची प्रक्रिया संचालनालयाच्या स्तरावर सुरु आहे. उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब / अराजपत्रित) या पदाची ऑनलाईन लेखी परीक्षा दि.२६.११.२०२४ रोजी पार पडली असून, सदरहू परीक्षेचा निकाल संचालनालयास प्राप्त झाला आहे.

उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब / अराजपत्रित) या पदांच्या सदरहू ऑनलाईन परीक्षेच्या प्राप्त निकालानुषंगाने व्यावसायिक चाचणी परिक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची व्यावसायिक कौशल्य चाचणी परीक्षा रविवार दि.१७.०८.२०२५ रोजी एम.आय.टी. आर्ट, डिझाइन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठ, राजबाग लोणी काळभोर, पुणे ४१२२०१ या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. व्यावसायिक चाचणी परीक्षा ही एकाच दिवशी, एकाच परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. सदरहू व्यावसायिक चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र संचालनालयाच्या स्तरावरुन ईमेलद्वारे लवकरच पाठविण्यात येत आहे. तसेच, व्यावसायिक चाचणी परीक्षेसंबंधित सर्वसाधारण सूचना नगर रचना संचालनालयाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DTP Maharashtra Exam date 2025

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

PreviousUpdates

 

शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या रचना सहायक पदाच्या परीक्षा येत्या ३१ डिसेंबर, १ आणि २ जानेवारी रोजी पुण्यात घेण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष व नगररचना विभागाचे संचालक अविनाश पाटील यांनीही माहिती दिली. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात येणार होत्या. तथापि, काही अपरिहार्य कारणास्तव त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ऑनलाईन परीक्षेबाबतचा सविस्तर तपशील उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल व मोबाईलवरही कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील अपडेट्स साठी या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Click Here To Download DTP Maharashtra Hall Ticket

DTP Exam Admit Card Download: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) पदांसाठी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. व निवड झाल्यानंतर सादर करायची प्रमाणपत्रे यादी डाउनलोड करा 

 

 

राज्य शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत रचना सहायक गट-ब, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक गट ब या संवर्गातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र, रचना सहायक गट ब या पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे, तर उच्चश्रेणी आणि निम्नश्रेणी लघुलेखक परीक्षा २६ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. नगररचना विभागाच्या राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा संचालक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. रचना सहायक गट ब या पदासाठीची परीक्षा २५ ते २७ नोव्हेंबर रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव या पदासाठीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

Download DTP Maharashtra Hall Ticket 2024

DTP Maharashtra November Exam Postponed

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने यापूर्वीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये सदरहू पदांच्या परीक्षा माहे नोव्हेंबर २०२४ मधील दि.२५/११/२०२४, दि.२६/११/२०२४ व दि.२७/११/२०२४ या दिनांकास घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात पुढीलप्रमाणे कळविण्यात येत आहे. काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.  तसेच या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.

१) रचना सहायक पदाची परीक्षा सदरची परीक्षा दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर, २०२४ ऐवजी काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

२) निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक या पदांच्या परीक्षा दि.२६ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येत आहेत. या पदांच्या परीक्षांचे प्रवेश पत्र (Hall Ticket) प्राप्त करून घेण्याबाबतची लिंक नजीकच्या कालावधीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 


DTP Shipai Admit Card Download Link

नगर रचना विभागामार्फत रचना सहाय्यक या पदाची परीक्षा खासगी संगणक केंद्रांवर होण्याची दाट शक्यता उमेदवारांमार्फत वर्तविली जात आहे. असे झाल्यास या परीक्षेत गैरप्रकार होण्याची भीती असून, त्यामुळे ही परीक्षा ‘टीसीएस’च्या अधिकृत केंद्रांवर घेण्याची मागणी या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकडून होत आहे.
रचना सहाय्यक पदासाठीची परीक्षा नगर रचना विभागामार्फत दि. २५ ते २७ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डामार्फत (आरआरबी) ‘एएलपी’ ही परीक्षा असून, या परीक्षेसाठी टीसीएस आयओएनची अधिकृत केंद्रे देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे रचना सहाय्यक पदासाठीची परीक्षा खासगी संगणक केंद्रांवर आयोजित केली जाण्याची शक्यता, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून वर्तविली जात आहे. खासगी संगणक केंद्रांवर घेतलेल्या परीक्षांमध्ये अनेकदा गैरप्रकार समोर आलेले असून, यामुळे अनेक उमेदवारांचे नुकसानही झाले आहे

DTP Exam Admit Card Download: Directorate of Town Planning and Valuation has earlier Published an Advertisement for Constable (Group-D) 125 vacancies. Candidates who applied for this exam can now Download Town Planning Admit Card from the link below.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून जाहिरात क्रमांक १/२०२४ अन्वये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरहु पदांसाठी स्पर्धा परीक्षेचे दिनांक पुढीलप्रमाणे राहातील. परीक्षेबाबतचा अधिक तपशील उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल व मोवाईल क्रमांकावर वेळोवेळी पाठविण्यात येईल. तसेच या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.

 

१. दिनांक २५/११/२०२४

२. दिनांक २६/११/२०२४

३. दिनांक २७/११/२०२४

 

नगर नियोजन आणि मूल्यमापन संचालनालयाने यापूर्वी शिपाई (गट-ड ) 125 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून टाउन प्लॅनिंग अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. शिपाई (गट-ड ) परीक्षा शनिवार दि. २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तसेच रचना सहायक परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा व निवड झाल्यानंतर सादर करायची प्रमाणपत्रे यादी डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. या अनुषंगाने पद भरतीसाठीची ऑनलाईन परिक्षा (Computer based test) शनिवार दि. २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी राज्यातील विविध शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. परिक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर परिक्षेपूर्वी उपलब्ध झाले आहेत .

Maha DTP Constable (Group-D)Hall Ticket 2023

  • पदाचे नाव – शिपाई (गट-ड )
  • पदसंख्या – 125 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग

Maha DTP Shipai Exam Date

The online exam for the post recruitment (Computer based test) will be conducted on Saturday. It is being organized on November 25, 2023 in various cities of the state.

 

Directorate of Town Planning Shipai Admit Card 2023

As per the notice released, the Directorate of Town Planning Admit Card 2023 will be released soon at dtp.maharashtra.gov.in. The DTP 2023 Exam will be conducted at different centers located in different cities across Maharashtra State.  Check important details about Town Planning Admit Card Release Date from the table below.

DTP Shipai Admit Card 2023

OrganisationDirectorate of Town Planning and Valuation
Exam NameDirectorate of Town Planning and Valuation Group B
CategoryAdmit Card
StatusPublished
DTP Admit Card 2023Download Link Given
DTP Exam Date 202325th November 2023
Mode of ExamOnline (Computer-based Test)
DTP Exam CentresAcross Maharashtra
Official Websitedtp.maharashtra.gov.in

Steps to Download DTP Shipai Admit Card 2023

DTP 2023 Admit Card for Directorate of Town Planning and Valuation Test 2023 has been uploaded on the official website and the candidates can access the DTP Shiapi Hall Ticket by following the below-mentioned steps-

Step 1: Visit the official website of DTP at dtp.maharashtra.gov.in

Step 2: Scroll down and click on the ‘Download DTP Shipai Admit Card 2023’ link appearing at the bottom of the homepage.

Step 3: A login page appears on a new page, enter your registration number & password.

Step 4: Enter the Application/ Registration ID and password or date of birth.

Step 5: Click on the ‘Sign in‘ tab and DTP Hall Ticket appears on the screen.

Step 6: Download the DTP Shipai Group D Admit Card 2023 and check all the information given on the admit card and keep a copy of the admit card in hand until the admission process is complete.

नगर रचना संचालनालयाच्या शिपाई (गट-ड ) परीक्षेसाठी प्रवेशपत्र लिंक(Admit Card Link for Directorate of Town Planning Exam)

Important Links For dtp.maharashtra.gov.in Shipai Admit Card 2023

????सिलॅबस व परीक्षा स्वरूपपूर्ण माहिती वाचा 
????हॉल तिकीट लिंकDownload Link (Active)
????पूर्ण जाहिरात बघा Click Here

 

राज्य शासनाच्या नगररचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाइन परीक्षेद्वारे टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून भरण्यात येत आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर दि. ११ नोव्हेंबरपासून उमेदवारांच्या लॉगइन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ती प्रवेशपत्रे उमेदवारांनी त्वरित

 

डाउनलोड करून सर्व उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित रहावे, असे आवाहन राज्यस्तरीय निवड समितीचे (गट ड) चे अध्यक्ष स.ग. पवार यांनी केले आहे. ही परीक्षा दि. २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ५४ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. ज्या दिव्यांग उमेदवारांनी सहायक पुरविण्याबाबतची मागणी अर्ज सादर करतेवेळी केली आहे, त्यांना विभागातर्फे व्यवस्था करण्यात आलेली आहे.


DTP Exam Admit Card Download Link

DTP Exam Admit Card Download: Directorate of Town Planning and Valuation has earlier Published an Advertisement for Rachana Sahayak 177 vacancies. Candidates who applied for this exam can now Download Town Planning Admit Card from the link below. Town Planning Exam is going to be conducted on 29th May 2023 at various centers by Online Mode. Download DTP Hall Tciket 2023 from below link:

नगर नियोजन आणि मूल्यमापन संचालनालयाने यापूर्वी रचना सहायक 177 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून टाउन प्लॅनिंग अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. टाउन प्लॅनिंग परीक्षा 29 मे 2023 रोजी विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maha DTP Planning Assistant Hall Ticket 2023

  • पदाचे नाव – रचना सहायक
  • पदसंख्या – 177 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग

Maha DTP Admit Card 2023

Directorate of Town Planning Admit Card 2023

As per the notice released, the Directorate of Town Planning Admit Card 2023 has been released today 17th May 2023 onwards at dtp.maharashtra.gov.in. The DTP 2023 Exam will be conducted at different centers located in different cities across Maharashtra State.  Check important details about Town Planning Admit Card Release Date from the below table.

DTP Admit Card 2023

OrganisationDirectorate of Town Planning and Valuation
Exam NameDirectorate of Town Planning and Valuation Group B
CategoryAdmit Card
StatusOUT
DTP Admit Card 202317th May 2023
DTP Exam Date 202329 May 2023
Mode of ExamOnline (Computer-based Test)
DTP Exam CentresAcross Maharashtra
Official Websitedtp.maharashtra.gov.in

Steps to Download DTP Planning Assistant Admit Card 2023

DTP 2023 Admit Card for Directorate of Town Planning and Valuation Test 2023 has been uploaded on the official website and the candidates can access the DTP Hall Ticket by following the below-mentioned steps-

Step 1: Visit the official website of DTP at dtp.maharashtra.gov.in

Step 2: Scroll down and click on the ‘Download DTP Planning Assistant Admit Card 2023’ link appearing at the bottom of the homepage.

Step 3: A login page appears on a new page, enter your registration number & password.

Step 4: Enter the Application/ Registration ID and password or date of birth.

Step 5: Click on the ‘Sign in‘ tab and DTP Hall Ticket appears on the screen.

Step 6: Download the DTP Planning Assistant Group B Admit Card 2023 and check all the information given on the admit card and keep a copy of the admit card in hand until the admission process is complete.

नगर रचना संचालनालयाच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र लिंक(Admit Card Link for Directorate of Town Planning Exam)

Important Links For dtp.maharashtra.gov.in Admit Card 2023

????सिलॅबस व परीक्षा स्वरूपपूर्ण माहिती वाचा 
????हॉल तिकीट लिंकDownload
????पूर्ण जाहिरात बघा Click Here

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड