JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कारागृह विभाग स्टेनोग्राफर निम्न श्रेणी – अंतिम निकाल जाहीर | Maharashtra Prison Department Result 2025

Mumbai Karagruh Police Bharti 2024

Maha Prison Result कारागृह विभागातील स्टेनोग्राफर या संवर्गातील रिक्त पदे भरणेकरीता पोलीस आयुक्तालय,  यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह स्टेनो भरती  परीक्षेत प्राप्त गुणांनुक्रमानुसार निकाल खालील यादी मध्ये बघू शकता. या संदर्भातील अधिक माहितीवेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.   Stenographer Lower Grade – Final Result     … Read more

महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६५! | Retirement Age Big Decision!

राज्यातील सर्व प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. या निर्णयामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न व्यक्ती अधिक काळ कार्यरत राहणार आहेत. अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे चाळिसावे राज्यस्तरीय अधिवेशन येथे सुरू असून, राज्यातील शेकडो प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संघटनांचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले … Read more

खुशखबर! पालिकेतील घनकचरा विभागा मधील ५६ हजार रिक्त पदे भरणार!

BMC Bharti Latest Update 2025

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे ५६ हजार पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना भेटून चर्चा केली. ही पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे आश्वासन या वेळी जोशी यांनी दिले. त्या भरती झाल्यास कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होईल, अशी माहिती म्युनिसिपल … Read more

नवीन गोंडखैरी कोळसा खाण प्रकल्पातून २,५०० लोकांना रोजगार मिळणार रोजगार- APL Gondkhairi Jobs

apl gondkhairi job

APL Gondkhairi Jobs  – राज्य सरकारने सोमवारी ८७.३५१ हेक्टर वनजमीन अदानी पॉवर लिमिटेडकडे (एपीएल) वळवण्याचे आदेश अखेर जारी केले. यामुळे गोंडखैरी भूमिगत कोळसा खाण प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोंडखैरी कोळसा ब्लॉक नागपूरजवळ असून, कोळसा मंत्रालयाने स्पर्धात्मक निविदेद्वारे ‘एपीएल’ला दिला आहे. येथे दरवर्षी २० लाख टन कोळसा भूमिगत खाण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्खनन केला … Read more

राज्यात NRHM ची सात हजार पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार! – NRHM Bharti 2025

Mahaarogya Arogya Vibhag Recruitment 2025

राज्यात एनआरएचएमची ३६ हजारांपैकी सात हजार पदे रिक्त – ग्रामीण भाग व असुरक्षित गटातील नागरिकांना परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, म्हणून सार्वजनिक आरोग्यसेवेचा इंडेक्स कमी असणाऱ्या राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) राबवण्यात येते; परंतु मनुष्यबळाअभावी हे अभियान सलाइनवर आले आहे. राज्यात ३६ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील सात हजार १२७ पदे आजघडीला रिक्त आहेत. … Read more

पालघरमध्ये पोलीस पाटलांची शेकडो पदे रिक्त – Palghar Police Patil Bharti

Palghar Police Patil Bharti

Palghar Police Patil Bharti 2025 – More than five hundred posts of Police Patils in Palghar District, which are an important link in maintaining law and order at the village level and coordinating between revenue and police administration, are vacant. Due to this, the law and order situation in these villages in the district is … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड