JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

DFCCIL 642 पदभरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, Download PDF

DFCCIL Answer Key Download 

DFCCIL Answer Key: Dedicated Freight Corridor Corporation of India Limited has recently conducted a written examination for the recruitment of various posts. The answer sheet of this exam has been announced. Candidates can download the answer sheet by going to the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे विविध पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार उत्तरतालिका डाऊनलोड करु शकता.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ दिला आहे. उमेदवारांना उत्तरतालिकेविषयी काही प्रश्न असल्यास ते कंपनीने जाहीर केलेल्या ईमेल आयडी dवर मेल करू शकतात.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

How to Download DFCCIL Bharti Answer Key

  • DFCCIL लेखी परीक्षेची उत्तरतालिता डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवरील करिअर सेक्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर दिलेल्या ओपन मार्केट रिक्रूटमेंट या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर उत्तर तालिका जाहीर करण्यासंबंधित नोटीस दिसेल.
  • ज्यामध्ये उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासंदर्भात लिंक दिसेल.
  • त्यावर क्लिक करा.
  • नव्या पेजवर आपला युजर आयडी आणि पासवर्डने भरून उमेदवार उत्तर तालिका डाउनलोड करू शकतात.
  • यावर काही आक्षेप असल्यास नोंदवू शकतात.

 

Download Answer Key Link

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड