JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लाडकी बहिण योजना अपडेट : ३००० रुपये येणार? -Ladki Bahin: 3000 Soon?

Ladki Bahin: 3000 Soon?

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. चला तर जाणून घेऊयात महत्वाचा नवीन अपडेट! या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली … Read more

युवा प्रशिक्षण योजने बाबत मोठे स्पष्टीकरण! उमेदवारांना ११ महिन्यांची नोकरीची संधी! | Youth Training: Only 11 Months!

प्राप्त माहिती नुसार, लाडका भाऊ, म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेत लागलेल्या शिकाऊ उमेदवारांसाठी ११ महिन्यांचीच संधी आहे असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना केवळ ११ महिन्यांसाठी रोजगाराची संधी मिळेल. त्यांना सरकारी किंवा खासगी सेवेत कायम ठेवले जाणार नाही. या बद्दलची पूर्ण माहिती बघूया.. विधानसभेत … Read more

टाटा ऍडव्हान्स सिस्टिम्स मध्ये सरळ वॉक-इन मुलाखत 2025 | 23 फेब्रुवारी!! – Tata Advanced Systems Walk-In Interview 2025 | 23rd February!!

टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड ही भारतातील प्रमुख एरोस्पेस उत्पादन, लष्करी अभियांत्रिकी आणि संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. ही टाटा ग्रुपच्या टाटा सन्सची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) कडून 2025 साठी ग्रॅज्युएट स्तरावरील फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. बेंगळुरू आणि हैदराबाद येथे ही भरती प्रक्रिया एरोस्पेस आणि … Read more

UPI द्वारे PF काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार! – PF Withdrawal via UPI to Be Available Soon

सरकार अशा प्रकारे कार्यरत आहे की, UPI प्रणालीद्वारे EPF खातेधारकांना त्यांचे पैसे काढताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट आहे – पीएफ खात्यातील रक्कम जलद आणि सुलभ पद्धतीने काढण्याची प्रक्रिया सुनिश्चित करणे. EPFO महत्त्वाची सूचना EPFO म्हणजे ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’, जी खाजगी कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवते आणि त्यांच्या पेमेंट प्रक्रियेस … Read more

RTE अंतर्गत प्रवेश करण्याची अंतिम संधी, २४ पर्यंत “या” लिंक वर अर्ज सुरु!-Final Chance for RTE Admission!

Final Chance for RTE Admission!

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियेत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्याने, उर्वरित रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. ही प्रवेश प्रक्रिया १८ मार्चपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २४ … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बद्दल नवीन खुशखबर! | Pension Bonanza for State Employees!

मित्रांनो एक महत्त्वाचा अपडेट! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पेन्शन योजनेत महत्त्वाचा बदल केला आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेंतर्गत (NPS) सामील असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजी ‘यूपीएस’ अधिसूचना जारी करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे. चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती!! UPS योजनेस मान्यता निवृत्तिवेतन नियामक मंडळ (PFRDA) ने एकीकृत … Read more

लाडकी बहीण योजना अंतर्गत बहिणींची कार तपासणी सुरू! – Ladki Bahin Yojana: Car Check Begins!

Ladki Bahin Yojana: Car Check Begins!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या घरी कार आहे का नाही, याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने आरटीओकडून मिळालेली माहिती अंगणवाडी सेविकांना दिली असून, त्यांनी सव्वातीन हजार लाभार्थींची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे कार असल्यास संबंधित महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड