JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

गो-विज्ञान अनुसंधान केंद्र नागपूर अंतर्गत 07 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; ई-मेल द्वारे अर्ज !! | Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur Bharti 2025

Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur Bharti 2025

Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur Bharti 2025: Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur.has published recruitment notifications for the various vacant posts of “Resident Manager, Ayurveda Panchakarma Therapist, Panchagavya Supervisor (Male), Social Worker (Male), Accountant (Male/Female), Marketing Executive (Male)”. There 07 vacant post available. Eligible candidates can apply through the given email aaddress below before the last date. The last date for online application is 28th of March 2025. For more details about Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

गो-विज्ञान अनुसंधान केंद्र  नागपूर अंतर्गत “निवासी व्यवस्थापक, आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष), सामाजिक कार्यकर्ता (पुरुष), लेखापाल (पुरुष/स्त्री), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
२८ मार्च २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – निवासी व्यवस्थापक, आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष), सामाजिक कार्यकर्ता (पुरुष), लेखापाल (पुरुष/स्त्री), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://govigyan.com/en/

Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
निवासी व्यवस्थापक01
आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट02
पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष)01
सामाजिक कार्यकर्ता (पुरुष)01
लेखापाल (पुरुष/स्त्री)01
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)01

Educational Qualification For Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निवासी व्यवस्थापकशारीरिकदृष्ट्या सक्षम, प्रशासन व सामाजिक प्रकल्प हाताळण्याचा अनुभव आवश्यक. राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येईल.
आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्टबीएएमएस डिग्री आवश्यक, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष)बी. फार्म. डिग्री, आयुर्वेदिक औषध निर्मितीच्या देखरेखीचा अनुभव.
सामाजिक कार्यकर्ता (पुरुष)उमेदवार बीएसडब्ल्यू किंवा एमएसडब्ल्यू पदवीधारक असावा आणि शेतकरी व गावकऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छा असावी. पूर्वानुभव असणे आवश्यक आहे.
लेखापाल (पुरुष/स्त्री)टॅली सॉफ्टवेअरमध्ये कौशल्य आवश्यक, कर नियमांचे ज्ञान असावे, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात, मार्केटिंग क्षेत्रात रुची असावी, अनुभवास प्राधान्य, मात्र फ्रेशर्सही अर्ज करू शकतात

 How To Apply For Go-Vigyan Anusandhan Kendra Nagpur Application 2025

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन  (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या ई-मेल पत्त्यावर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२५ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For govjgyan.com.en Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/TftKy 
✅ अधिकृत वेबसाईट govigyan.com/en 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड