भूवैज्ञानिक पदांच्या परीक्षेची तारीख जाहीर – Geologist exam date announced !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Geologist Exam Date) अखेर भूवैज्ञानिक आणि इतर विविध पदांसाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक गट-अ, सहायक भूवैज्ञानिक गट-ब, कनिष्ठ भूवैज्ञानिक गट-ब, उपअभियंता (यांत्रिकी) गट-ब तसेच शासकीय तंत्रनिकेतनमधील प्राचार्य आणि शिक्षक सेवा गट-अ या पदांसाठी ५ एप्रिल रोजी मुंबईत परीक्षा होणार आहे. एमपीएससीच्या अवर सचिव (दक्षता, धोरण व संशोधन) यांनी … Read more