JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

ग्रामीण रुग्णालयांत भरपूर पदे रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया आता लवकरच! – 50% Doctor Posts Vacant !

सध्या ग्रामी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. त्या मुले पुढे होणाऱ्या आरोग्य विभाग भरती मध्ये हि पदे भरली जन आहेत. या मुले या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. परंतु सध्या तरी, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पदं रिक्त पडली आहेत. एकूण मंजूर १२३ पदांपैकी फक्त ६१ पदं नियमित भरलेली असून … Read more

अंगणवाडी सेविका भरती निकाल, अंतिम निवड यादी, मेरिट लिस्ट.. – Anganwadi Sevika Recruitment Final Selection List Soon!

अंगणवाडी सेविका भर्ती साठी हजारो उमेदवारांनी अर्ज सदर केले आहेत.  सध्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी ५ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच पात्र उमेदवारांची निवड होणार असून, यादीतील माहितीवर १० दिवसांच्या आत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे (Anganwadi Sevika Recruitment Final Selection List). त्यानंतर अंतिम निवड घोषित केली जाईल. … Read more

लाडक्या बहिणींना नाराजी, पेमेंट मिळाले कमी! – Promise or Cutback?

राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू ठेवली असली तरी, लाभार्थींना केवळ 1500 मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, सध्याच्या अंदाजपत्रकात योजनेच्या निधीत कपात झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे 2.53 कोटी महिला लाभार्थी ठरल्या असून, आतापर्यंत 33,232 कोटी खर्च झाले आहेत. … Read more

महसूल विभागात आनंदाचे वातावरण, 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळणार पदोन्नती! – Promotion for Deputy Collectors !

राज्यात आठ वर्षांपासून रखडलेली 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती अखेर मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या अधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती दिली असून, यामुळे राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदोन्नतीचे आदेश दिले असून, लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात … Read more

विप्रो मध्ये सरळ वॉक-इन द्वारे नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज… – Wipro Walk-in Opportunity

आपल्याला माहीतच असेल, विप्रो, एक आघाडीची जागतिक आयटी, कन्सल्टिंग आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस कंपनी, विविध पदांसाठी भारतभर वॉक-इन ड्राईव्ह आयोजित करत आहे. या ड्राईव्हद्वारे अनुभवी उमेदवारांना कंटेंट मॉडरेशन, आऊटबाउंड सेल्स आणि कस्टमर सपोर्टसारख्या भूमिकांसाठी संधी दिली जाणार आहे. आम्ही या लेखात या विविध संदर्भात पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया दिली आहे. हैदराबाद, गुरुग्राम आणि पुणे … Read more

JPMorgan IT कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज! – JPMorgan Entry-Level Career Opportunities 2025!

JPMorgan 2025 मध्ये बँकिंग, वित्त, तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स या क्षेत्रांत रोमांचक करिअर संधी देत आहे. कंपनी फ्रेशर्स तसेच अनुभवी व्यावसायिकांसाठी वित्तीय विश्लेषक, सॉफ्टवेअर अभियंता, गुंतवणूक बँकर आणि अनुपालन अधिकारी यांसारख्या विविध भूमिकांसाठी भरती करत आहे. मजबूत विश्लेषणात्मक कौशल्ये, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आणि संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. JPMorgan स्पर्धात्मक वेतन, … Read more

नागपुरात आर्मी स्कूलमध्ये नोकरीची मुलाखतीद्वारे सरळ संधी! – Job Opportunity at Army School in Nagpur!

आर्मी स्कूलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. परीक्षांपासून मुलाखतींपर्यंतची प्रक्रिया पार केली तरीही काही वेळा संधी हुकते. पण जर तुम्ही अजूनही आर्मी स्कूलमध्ये नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे! नागपुरातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्य शिक्षिका, PGT, TGT, PRT, शारीरिक शिक्षण, कला-हस्तकला, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, … Read more

नवीन वर्षात PF पद्धतीमध्ये अमुलाग्र महत्वाचे बदल, कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! – Good News for PF Employees!

खाजगी क्षेत्रातील कर्मचारी बऱ्याच काळापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. सप्टेंबर 2014 मध्ये केंद्र सरकारने EPFO द्वारे चालवल्या जाणाऱ्या कर्मचारी पेन्शन योजनेसाठी किमान 1000 पेन्शन निश्चित केली होती. EPF अंतर्गत कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये भरतात, तर कंपन्याही तितक्याच प्रमाणात योगदान देतात. यातील 8.33% … Read more

महाराष्ट्र्र राज्यात अन्न व औषध प्रशासनात ५४१ पदे रिक्त, नवीन पदभरती..! – 541 Vacant Posts in the State (FDA) !

सार्वजनिकरित्या विक्रीस असलेल्या अन्नपदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) वर आहे. मात्र, राज्यातील जनतेच्या आरोग्याची रक्षा करणाऱ्या FDA ला मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील FDA मध्ये एकूण १,२७२ मंजूर पदांपैकी फक्त ७३० पदे भरलेली आहेत, तर उर्वरित ५४१ पदे रिक्त आहेत. यामुळे प्रयोगशाळांची कमतरता निर्माण होऊन … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड