महत्वाचे! आधार केंद्र चालकांसाठी खुशखबर: मानधनात वाढ आणि नवीन आधार कीटची सुपूर्त! | aadhaar setu suvidha kendra!
Aadhaar Setu Suvidha Kendra Operators Benefits – राज्यातील आधार केंद्र चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आधार केंद्र चालकांसाठी नवीन, अद्ययावत आधार संच वितरित करण्यास प्रारंभ केला आहे. मागील काही वर्षांपासून राज्यातील आधार केंद्रांमधून आधार संचाच्या अद्ययावतीकरणाची मागणी जोर धरत होती. यानंतर, राज्य सरकारने या मागणीवर त्वरित कार्यवाही करत नवीन आधार संच … Read more