कारागृह भरती पश्चिम विभाग २०२२-२०२३ लेखी परीक्षा आदर्श उत्तरतालिका जाहीर, डाउनलोड करा- Karagruh Vibhag Response sheet

Pune Karagruh Bharti Answer Key Out

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई (पश्चिम विभाग) भरती-२०२२-२०२३ मधील उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा आज दि. ०९/०४/२०२५ रोजी सकाळी ०८.३५ ते १०.०५ या कालावधीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे घेण्यात आली आहे. सदर लेखी परीक्षेची आदर्श उत्तरतालिका (Provisional Model Answer Key) ही ABCD संचनिहाय खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरतालिका (Provisional Model Answer Key) बाबत उमेदवारांच्या काही शंका/आक्षेप असल्यास त्यांनी दि. १०/०४/२०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजेपर्यंत इकडील कार्यालयास estt3.pco.pune@nic.in या ई-मेल वर आवेदन अर्ज, संपूर्ण नांव, चेस्ट क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करुन लेखी अर्ज सादर करावा. विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

०९ – एप्रिल – २०२५ – कारागृह भरती पश्चिम विभाग २०२२-२०२३ लेखी परीक्षा आदर्श उत्तरतालिका एक ९ एप्रिल २०२५ – Download PDF


Karagruh Vibhag Final response sheet Download – कारागृह विभाग सुधारीत उत्तरतालिका आज  प्रकाशित झाले आहे. खालील लिंक वर जाऊन आपण डाऊनलोड करु शकता. कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत तांत्रिक संवर्गातील एकुण २२ पदांची व्यावसायीक ऑनलाईन चाचणी परीक्षा दिनांक ३१.०१.२०२५ व ०४.०२.२०२५ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) उमेदवारांना दिनांक ०६.०२.२०२५ रोजी कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. त्यानुसार उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकतीनुसार सुधारीत उत्तर तालिका (Revised Answer Key) कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
TitleDateFile TypeFile Size(KB)View
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍मिश्रक New13/06/2024पी डी फ1268DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍मिश्रक डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -‍शिक्षक New13/06/2024पी डी फ645DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -‍शिक्षक डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – गृह पर्यवेक्षक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - गृह पर्यवेक्षक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍लघुलेखक निम्न श्रेणी New13/06/2024पी डी फ513DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍लघुलेखक निम्न श्रेणी  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शिवणकाम निदेशक New13/06/2024पी डी फ487DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शिवणकाम निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ब्रेललिपि निदेशक New13/06/2024पी डी फ435DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ब्रेललिपि निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – जोडारी निदेशक New13/06/2024पी डी फ453DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - जोडारी निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – प्रिपरेटरी निदेशक New13/06/2024पी डी फ434DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - प्रिपरेटरी निदेशक  डाऊनलोड
  अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शारीरिक कवायत ‍ निदेशक New13/06/2024पी डी फ452DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शारीरिक कवायत ‍ निदेशक  डाऊनलोड
10   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – शारीरिक ‍ शिक्षण ‍ निदेशक New13/06/2024पी डी फ438DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - शारीरिक ‍ शिक्षण ‍ निदेशक  डाऊनलोड

 

 शीर्षकदिनांकप्रकारआकार(कै बी)पाहा
11   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – मिलींग‍ पर्यवेक्षक New13/06/2024पी डी फ430DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - मिलींग‍ पर्यवेक्षक डाऊनलोड
12   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – प्रयोगशाळा तंत्रज्ञ New13/06/2024पी डी फ511DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - प्रयोगशाळा तंत्रज्ञ  डाऊनलोड
13   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -बेकरी निदेशक New13/06/2024पी डी फ440DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -बेकरी निदेशक  डाऊनलोड
14   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -विनकाम निदेशक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -विनकाम निदेशक  डाऊनलोड
15   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- चर्मकला निदेशक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- चर्मकला निदेशक डाऊनलोड
16   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- निटींग ॲन्ड विव्हींग निदेशक New13/06/2024पी डी फ435DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- निटींग ॲन्ड विव्हींग निदेशक  डाऊनलोड
17   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- यंत्र निदेशक New13/06/2024पी डी फ439DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- यंत्र निदेशक  डाऊनलोड
18   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -लिपीक New13/06/2024पी डी फ4489DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -लिपीक डाऊनलोड
19   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – ‍ वरिष्ट लिपीक New13/06/2024पी डी फ1292DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ‍ वरिष्ट लिपीक डाऊनलोड
20   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- लोहारकाम निदेशक New13/06/2024पी डी फ438DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- लोहारकाम निदेशक  डाऊनलोड

 

  शीर्षकदिनांकप्रकारआकार(कै बी)पाहा
21   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- कातारी निदेशक New13/06/2024पी डी फ436DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- कातारी निदेशक  डाऊनलोड
22   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – सुतारकाम निदेशक New13/06/2024पी डी फ466DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - सुतारकाम निदेशक  डाऊनलोड
23   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी – पंजा व गालिचा निदेशक New13/06/2024पी डी फ430DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - पंजा व गालिचा निदेशक  डाऊनलोड
24   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ताणाकार New13/06/2024पी डी फ437DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी -ताणाकार डाऊनलोड
25   अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- करवत्या New13/06/2024पी डी फ438DownLoadअंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी- करवत्या डाऊनलोड
26   लिपीक भरती प्रक्रिया सन २०२३ Normalization Formula New11/06/2024पी डी फ31DownLoadलिपीक भरती प्रक्रिया सन २०२३ Normalization Formula डाऊनलोड

 

✅डाउनलोड करा 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड