JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खूशखबर! अंगणवाडी भरती प्रक्रिया होणार आता ऑनलाईन! | Online Anganwadi Drive!

Online Anganwadi Recruitment 2025

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीची प्रक्रिया आता पारंपरिक पद्धतीऐवजी पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून राबवली जाणार आहे. जिल्हा परिषद पातळीवर तयार करण्यात आलेल्या विशेष वेब पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली आहे. आतापर्यंत … Read more

आभा कार्डची ऑनलाइन नोंदणी सुरू : आशा सेविका व सेतू केंद्राच्या माध्यमातून बनते आभा कार्ड!! – Online Registration Begins: ABHA Card Can Be Made Through ASHA Workers and Setu Centers!!

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णसेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात येताना आभा कार्ड सोबत आणावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले आहे. ज्या नागरिकांकडे आभा कार्ड नाही, त्यांनी आपल्या भागातील आशा सेविका किंवा जवळच्या सेतू केंद्रामार्फत आभा कार्ड बनवून घ्यावे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची … Read more

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची कंत्राटी पदभरती परीक्षा रद्द! | Contractual Recruitment Exam Canceled!

गृह विभागाच्या अधिपत्याखालील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामार्फत कंत्राटी पदभरतीसाठी आयोजित परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही पदभरती कोणत्या पदांसाठी होती? सहायक रासायनिक विश्लेषक (गट-ब), वैज्ञानिक सहायक (गट-क), वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) गट-ब, तसेच वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) … Read more

FSSAI मध्ये इंटर्नशिप करण्याची विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी सोबत मिळणार पगार सुद्धा!! | FSSAI Internship – Opportunity!

अन्न सुरक्षा मंग विभाग हा एक महत्वाचा विभाग आहे. या ठिकाणी नोकरी मिल्ने म्हणजे सामाजिक दृष्ट्या सम्मानजनकच आहे. याच, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI FSSAI Internship Scheme ) द्वारे 2025 साठी इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्न आणि पोषण व्यवस्थापन प्रणालीत रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. आरोग्य आणि कुटुंब … Read more

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ७८३ शिक्षकांची पदे रिक्त–विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान! | 783 Teachers Short, Education at Risk!

सध्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या असूनही शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षक भरती लवकर करण्याची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे लावून धरली आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी एकूण ९३३ पदवीधर शिक्षक पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील फक्त ७४३ पदे भरली असून, १९० … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड