MahaKosha Lekha koshagar Admit Card & Exam Date – The online examination for the post of Junior Accountant in the Lekha Koshagar Vibhag Exam Nashik Division will be conducted From May 23, 2025 Onwards. The advertisement regarding the Various vacancies in this division was published under Advertisement Number dated January 17, 2025. The Admit Cards or Hall tickets will be avilable soon for downloading. Candidates will able to Download the Admit Cards from respective links. The Syllabus & Details Exam Pattern is avilable on this link.
Lekha Koshagar Konkan Exam Dates

लेखा कोषागार वेळापत्रक :
- नाशिक विभाग – २३ मे 2025
Download Nashik Admit Card
सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे या विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदांची जाहिरात संदर्भीय जाहिरात दिनांक २६.१२.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील प्ररीक्षेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. . या लेखी परीक्षेचे स्वरूप आणि पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.

सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भिय जाहिरात दिनांक ०७.०१.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. या लेखी परीक्षेचे स्वरूप आणि पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. तरी पुढील अपडेट्स साठी आपण महाभरतीला भरत देत रहावी.

सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखपाल रिक्त पदाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19/04/2025 रोजी घेण्यात येईल. या विभागाची कनिष्ठ लेखपाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भिय जाहिरात क्रमांक दिनांक 17/01/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नाचे विभाजन चार (A,B,C आणि D) कालबध्द विभागात खालीलप्रमाणे येईल. प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. या व्यतिरीक्त, उमेदवारांना विभागनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरु होतील. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण खालील अधिकृत परिपत्रकात पहावीतसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. तरी पुढील अपडेट्स साठी आपण महाभरतीला भरत देत रहावी.

Admit Card Download Link
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















