- Samaj Kalyan Bharti Answer Key or Responce Sheet 2025 Download PDF Updates – Samaj Kalyan examinations is over now. Candidates are now waiting for the Final Answer Key or Responce sheet. The Link to Download the Final Responce Sheetis Now Avilable. Candidates will able to download the PDF of SJSA Bharti Final Answer Key from your Logins. Candidates can raise the objections from there login before 28th March 2025. For More updates keep visiting MahaBharti.in
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक (महिला), गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. ०४ ते १९ मार्च, २०२५ रोजी पार पडल्या आहेत. सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने अंतिम उत्तरतालिका (Final Response Sheet Download PDF ) आज दि. 6 मे २०२५ रोजी उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
रिस्पॉन्स शीटची PDF डाउनलोड करा
रिस्पॉन्स शीट डाउनलोड लिंक

रिस्पॉन्स शीट SJSA डाउनलोड लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















