मित्रांनो, सध्या गूगल विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देत आहे, जसे की इंजिनिअरिंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, UX डिझाइन, डेटा अॅनालिटिक्स आणि अन्य विविध IT संबंधित स्ट्रीम्स. या इंटर्नशिपद्वारे तुम्हाला व्यावसायिक अनुभव लाईव्ह मिळेल आणि एका नविन, मस्त कामाच्या वातावरणात काम करण्याची संधी मिळेल. हे प्रोग्राम पदवीधर, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांसाठी खुलं आहे. इंटर्न्सला प्रभावी प्रकल्पांवर काम करण्याची, मेंटॉर्शिप मिळवण्याची आणि व्यावसायिकदृष्ट्या वाढण्याची संधी मिळते. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्नशिप करण्याची संधी आली आहे. गुगल २०२५ साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिप भरती होत आहे.

पात्रता निकष:
पदवीधर, पदव्युत्तर, आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांसाठी खुलं.
मजबूत समस्यांचे समाधान आणि विश्लेषणात्मक कौशल्य.
स्वतंत्र आणि टीममध्ये काम करण्याची क्षमता.
इंटर्नशिपच्या भूमिका आणि क्षेत्र:
इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान
प्रॉडक्ट मॅनेजमेंट
UX डिझाइन
डेटा अॅनालिटिक्स
मार्केटिंग आणि बिझनेस
एक लक्षात ठेवा, इंटर्नशिपसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास गुगल याआधीही ही भरती बंद करू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यासाठी लवकर अर्ज करावा लागणार आहे. इंटर्नशिप काळात संबंधितांना अमेरिकेत राहावे लागेल त्यामुळे त्या देशात राहणाऱ्या पीएचडी धारकांना याचा लाभ घेता येईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना गुगलच्या अधिकृत करिअर पेजवर जाऊन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्न PhD समर २०२५ टॅबवर क्लिक करावे. तिथे Applyवर जाऊन अर्जदाराने अर्ज भरावा. त्याठिकाणी तुम्हाला अपडेटेड Resume इंग्रजीत अपलोड करावा लागेल. Updated सीवी आणि एज्युकेशन सेक्शनमध्ये अनऑफिशियल किंवा ऑफिशियल ट्रान्सक्रिप्ट अपलोड करावी. ट्रान्सक्रिप्ट Uplode करण्यासाठी डिग्री स्टेटसमध्ये नाऊ अटेंडिंग पर्याय निवडावा.
गुगल इंटर्नशिपचा कालावधी १२ ते १४ आठवडे चालेल, त्या कालावधीत किती पैसे मिळतील याची माहिती अद्याप दिली नाही. मात्र याठिकाणी त्या पदासाठी फुल टाईम जॉब करणाऱ्यांना ९४ लाख रूपयांपासून १.२६ कोटी पगार दिला जातो. इंटर्नशिपमुळे तुमचा प्रोफेशनली अनुभव तयार होतो. सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्नशिप करताना गुगलच्या प्रोजेक्टवर काम करायला मिळेल. गुगल इंटर्नशिपचा कालावधी हा १२ ते १४ आठवडे असेल. त्या कालावधीत किती पैसे मिळतील याची माहिती देणयात आली नाही. मात्र या ठिकाणी त्या पदासाठी फुल टाईम Job करणाऱ्यांना २९ लाख रूपयांपासून १.२६ कोटी पगार दिला जातो.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















