JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या अंतिम निवड यादीस विलंब!

mpsc logo

MPSC MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES MAIN EXAMINATION Exam 2022 Result   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यातआलेल्या सेवा मुख्य MPSC परीक्षा २०२४महाराष्ट्र कृषी च्या अंतिम निवड यादीस विलंब झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुख्य परीक्षा, मुलाखती तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होऊनही अंतिम निवड यादी अद्याप प्रसिद्ध न झाल्याने हजारो उमेदवारांचे भविष्य अनिश्चिततेत अडकले आहे. महाराष्ट्र कृषी सेवा … Read more

Maha TAIT चा पेपर सोपा पण वेळेची कसरत, जाणून घ्या उमेदवारांचे काय मत! – Maha TAIT Exam Paper 2025

Maharashtra TAIT Exam 2025 Paper PDF

Maha TAIT Exam Paper 2025 Feedback about Question, Difficulty level – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) मंगळवारी (दि.२७) राज्यभरात सुरू झाली. शहरातील सहा केंद्रांवर झालेली ही परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेचा पेपर सोपा गेला, तरी वेळेची कसरत मात्र करावी लागल्याचे परीक्षार्थी उमेदवारांनी ‘मटा’शी बोलताना … Read more

महत्वाचे – विद्यार्थ्यांना उद्यापासून भरता येणार अकरावी प्रवेश अर्ज! – 11th Admission Process to be Conducted Online Across the State!!

राज्य मंडळामार्फत यंदा राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय, ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (दि. २६) पासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जूनला जाहीर होणार आहे. दरम्यान, विद्यार्थी नोंदणी बुधवारीच सुरू केली होती. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे … Read more

कृषि सेवक नागपूर प्रतिक्षा यादी जाहीर – Krushi sevak result 2024

Krushi Vibhag Pune Bharti 2025

Nagpur Krushi Sevak Waiting List दिनांक 24 May 2025 रोजी नागपूर कृषी सेवक उमेदवारांची प्रतिक्षा निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. खालील लिंक वरून आपण PDF बघू शकता.  तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.   … Read more

AI ब्लॉक चेन, रोजगार संधी – AI क्रांतीने कोट्यवधी रोजगार- – AI Job Openings Search 2025

AI Job Openings Search 2024

AI Job Openings Search 2025 – ब्लॉक चेन व कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन डिजिटल तंत्रज्ञान प्रणालींच्या समन्वयातून पुढील वीस वर्षांत कोट्यवधी रोजगार, अर्थात ए. आय. इंजिनिअर्स निर्माण होतील, असे प्रतिपादन अमेरिकास्थित मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद अत्तरदे यांनी केले. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गुरुवारी (दि.२२) ‘डिजिटल युगातील भविष्याची चाहूल : ब्लॉक … Read more

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर; अंतिम गुणवत्ता यादी २३ जूनला – Maharashtra Polytechnic Admission 2025

Maharashtra Polytechnic Admission 2025

तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन पदविका प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इच्छुक विद्यार्थी २० मे ते १६ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीखही १६ जून आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १८ जून रोजी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी संकेतस्थळावर दिसेल. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. राज्यातील शासकीय, अशासकीय … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड