AI Job Openings Search 2025 – ब्लॉक चेन व कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन डिजिटल तंत्रज्ञान प्रणालींच्या समन्वयातून पुढील वीस वर्षांत कोट्यवधी रोजगार, अर्थात ए. आय. इंजिनिअर्स निर्माण होतील, असे प्रतिपादन अमेरिकास्थित मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद अत्तरदे यांनी केले. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गुरुवारी (दि.२२) ‘डिजिटल युगातील भविष्याची चाहूल : ब्लॉक चेन व ‘एआय’ विषयांवरील विश्वासाची आणि त्या ज्ञानावरील मानवी बुद्धीच्या प्रभुत्वाची पुनर्बाधणी कशी होईल ?’ या विषयावर ते बोलत होते. स्व. डॉ. सुभाष सुराणा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानात व्यासपीठावर अजित सुराणा, सुभाष नहार, पोपटलाल सुराणा, शशिकांत सुराणा, अवतार सिंग फनफेर, डॉ. ज्ञानेश चोपडे, झुंबर भंडारी आदी उपस्थित होते.
प्रणाली अधिकाधिक तंत्रज्ञानाने प्रभावित आहेत. बँकेमध्ये दहा लाख रुपयांचा धनादेश खात्यावर जमा केला तर पुढच्या दोन दिवसांमध्ये तो रोख स्वरूपात मिळतो. मात्र, ब्लॉक चेन माध्यमातून लगेचच तो वठवला जाईल. बँकेमध्ये डिजिटल ‘रुपी’ निर्माण केला. त्यामुळे कालचे आर्थिक व्यवहार तंत्रज्ञानाने मागे पडलेले असतील; जे ब्लॉक चेनमुळे अद्ययावत होतील, असे ते म्हणाले.
पुढे ५० वर्षांत तंत्रज्ञान सर्व जग व मानवाचे जगणे व्यापून टाकणार आहे, असे सांगून अत्तरदे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉक चेन
नोकऱ्या देणाऱ्या संस्था यांना एका मंचावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ९ वर्षे जुन्या ‘नॅशनल करिअर सर्व्हिस’ (NCS Portal Jobs 2024) पोर्टलला अद्ययावत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI Jobs) वापर करण्यात येणार आहे. पोर्टल अद्ययावत करण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालय काम करीत आहे. मंत्रालयाशी संबंधित एक अधिकाऱ्याने सांगितले की, पोर्टल अधिक प्रभावी करण्यासाठी ‘AI’ आणि मशीन लर्निंगचा वापर करण्याची योजना बनविण्यात आली आहे.

हे पोर्टल नव्या स्वरूपात रुजू होण्यासाठी ६ ते ९ महिने लागू शकतात. अद्ययावत पोर्टलमुळे रोजगार इच्छुक तरुण, रोजगारदाता कंपन्या, करिअर सल्लागार, प्लेसमेंट संस्था आणि सरकारी विभाग या सर्वांना एकच एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. AI द्वारा संचालित होणार असल्यामुळे हे पोर्टल अधिक कार्यक्षम असेल.
राज्ये, जिल्ह्यांसाठी मायक्रो- साईट्स अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, अद्ययावत NCS पोर्टल मध्ये राज्ये आणि जिल्ह्यांसाठी मायक्रो-साईट्स असतील. त्यातून जिल्हा-राज्य-देश, असे नेटवर्क तयार होऊन सर्व आकडे केंद्रिकृत होतील.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















