Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC कृषी सेवा परीक्षा २०२२ मेरिट लिस्ट जाहीर!

MPSC Krushi Seva Exam 2022 Result

MPSC Krushi Seva Exam 2022 Merit List 

MPSC Krushi Seva Main Exam 2022 Merit List 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the Merit List (Main) Exam-2022. Candidates can download Maharashtra Agricultural Mains Result from below Link:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फेतात्पुरती निवड यादी आज १ नोव्हेंबर २०२३ रोजी  जाहीर करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आप यादी डाउनलोड करू शकता. अधिक माहिती खालील पत्रकात दिलेली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Krishi Seva Merit List 2022

 

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7908
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7909

 

 


CATEGORYWISE DETAILS OF NO. OF POSTS ADVERTISED AND CANDIDATES ELIGIBLE FOR RECOMMENDATION AS PER THEIR ORIGINAL CATEGORY

  • सदर परीक्षेमध्ये अमरावती जिल्हयातील श्री. देशमुख निलेश हनुमंतराव (बैठक क्रमांक AU००११६०) राज्यातून आणि गोंदिया जिल्हातील श्री. गिऱ्हेपुंजे धर्मेंद्र यवाक्रम (बैठक क्रमांक PN००२४३३) हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच पुणे जिल्हयातील श्रीमती गावडे भारती चंद्रकांत (बैठक क्रमांक PN००४३०४) या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
  • प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्दयांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
  • सदर शिफारस यादीनुसार आरक्षित पदांवर दिव्यांग / अनाथ / खेळाडू / मागास उमेदवारांची शिफारस विहित प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

Download MPSC Krushi Vibhag Mains Result 2021


जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021ची सुधारित गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादीआज प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.8 ते 14 जून 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण यादी बघू शकता.

 

Prov. निवड यादी मेरिट लिस्ट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड