‘एआय’ मुळे पाच वर्षांत जाणार ९.२ कोटी नोकऱ्या!! | Artificial Intelligence Jobs and Vacancies 2025
Artificial Intelligence Jobs Update डिजिटल युगात जग वेगाने बदलत आहे. बहुतांश प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्याने “ग्लोबल व्हिलेज” ही संकल्पना अक्षरशः वास्तवात उतरत आहे. मात्र या प्रगतीसोबत गंभीर दुष्परिणामही डोके वर काढत असून, सर्वात मोठा धोका कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) रोजगार क्षेत्रावर निर्माण करत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे. येत्या ५ ते … Read more