खुशखबर! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव! – MPSC New Secretary Tukaram Munde
MPSC New Secretary Tukaram Munde – अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता आयोगावर चौकशी समितीचे सचिव म्हणून काम पाहणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) चौकशी समितीच्या सचिवपदाची धुरा आता राज्याचे डॅशिंग आणि शिस्तप्रिय सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. … Read more