BHC Clerk Typing Exam Update New Exam Date
It is hereby informed that, the Typing Test for the post of “Clerk” on the establishment of the High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay and its Benches at Nagpur and Aurangabad is scheduled to be conducted on 16th and 17th November, 2026 at Mumbai. The candidates are further informed that, the Typing Test shall be conducted in Screen-to-Screen mode. The candidates are further informed that, keyboard functions namely spell check, back space, delete button and word auto completion/word suggestion shall remain disabled during the Typing Test. The candidates shall not be permitted to bring or use their own keyboards and shall be required to use only the keyboards provided at the examination centre. The detailed schedule of the Typing Test including the date allotted to each candidate, examination venue, reporting time and other necessary instructions shall be notified separately on the official website of the High Court.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठांच्या स्थापनेवरील ‘क्लार्क’ (लिपिक) पदासाठीची टायपिंग चाचणी येत्या १६ आणि १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय प्रशासनाकडून याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक उमेदवाराला अलॉट केलेली तारीख, परीक्षेचे ठिकाण, रिपोर्टिंगची वेळ आणि इतर आवश्यक मार्गदर्शन सूचनांचे सविस्तर वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अनेक की-बोर्ड फंक्शन्स राहणार बंद चाचणीदरम्यान उमेदवारांना काही तांत्रिक सोयींचा वापर करता येणार नाही. यामध्ये:
स्पेल चेक (Spell Check)
बॅकस्पेस (Back Space)
डिलीट बटण (Delete Button)
ऑटो वर्ड सजेशन (Word Auto Completion)
ही सर्व फंक्शन्स टायपिंग चाचणीदरम्यान बंद (Disabled) ठेवली जातील.

उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अद्ययावत माहितीसाठी उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी. नवीन परीक्षेच्या तारखा आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होताच उमेदवारांना त्यांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. भरती प्रक्रियेची गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला सहकार्य करण्याचे आणि पुढील अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक (क्लर्क) पदासाठी आज २० गुणांच्या टंकलेखन कौशल्य (टायपिंग स्किल) परीक्षेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे संतप्त उमेदवारांनी जालना रस्त्यावरील सेव्हन हिल परिसरातील ‘बायटेझ इन्फोटेक’ या परीक्षा केंद्रात सकाळी ११ पासून सायंकाळी पाचपर्यंत ठिय्या आंदोलन केले. परीक्षा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांनी केली. या भरतीसाठी २६ एप्रिलला लेखी परीक्षा झाली. त्यातून उत्तीर्ण झालेले राज्यभरातील २,५०० हून अधिक उमेदवार या कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरले. १० मिनिटांत ४०० शब्द टाइप करण्याचे आव्हान असलेल्या या चाचणीत १० गुण मिळवणे अनिवार्य असून, निगेटिव्ह मार्किंग पद्धत आहे. शहरात तीन केंद्रांवर तीन सत्रांत परीक्षेचे नियोजन होते. मात्र, पहिल्याच सत्रापासून तांत्रिक अडचणी सुरू झाल्याने पुढील सत्रांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्यही टांगणीला लागले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचून आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर दीपके हेही आंदोलनात सहभागी झाले.
आलेल्या तांत्रिक अडचणी
- संगणकांना जोडलेले की-बोर्ड व्यवस्थित काम करत नव्हते
- स्क्रीन-टू-स्क्रीन टाइप करताना विरामचिन्हे न दिसणे
- टाइप केलेला मजकूर स्क्रीनवरून अचानक गायब होणे
- संगणक अचानक बंद पडणे
- वेळ संपण्यापूर्वीच उत्तरपत्रिका आपोआप सबमिट होणे
With reference to the above, it is hereby informed that, the Typing Test for the post of “Clerk” on the establishment of the High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay and its Benches at Nagpur and Aurangabad is scheduled on Sunday, 16 th August, 2026. Following 11,617 enlisted candidates are requested to remain present for Typing Test for the post of “Clerk” at the places mentioned against their respective names at Column No. 6. The candidates are directed to remain present for Typing Test at their own expenses. The Candidates are also directed to bring Hall Ticket/Admit Card issued at the time of Screening Test for the post of “Clerk”. The information in respect Reporting Time & Address of Typing Test Centre will be published on the official website of High Court, Bombay in due course. No request for change of Examination Centre will be considered or entertained.
याद्वारे सूचित करण्यात येते की, मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ – मुंबई आणि खंडपीठे – नागपूर व औरंगाबाद) येथील आस्थापनेवरील ‘लिपिक’ (Clerk) पदासाठीची टंकलेखन परीक्षा (Typing Test) रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. खालील यादीतील ११,६१७ उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी ‘लिपिक’ पदाच्या टंकलेखन परीक्षेसाठी, त्यांच्या नावापुढील रकाना क्रमांक ६ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने टंकलेखन परीक्षेसाठी उपस्थित राहावे. तसेच, उमेदवारांनी ‘लिपिक’ पदाच्या स्क्रीनिंग टेस्टच्या (Screening Test) वेळी जारी केलेले हॉल तिकीट/प्रवेशपत्र (Hall Ticket/Admit Card) सोबत आणणे आवश्यक आहे. टंकलेखन परीक्षा केंद्राचा पत्ता आणि तेथे उपस्थित राहण्याची वेळ (Reporting Time) यासंबंधीची माहिती योग्य वेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही. पूर्ण यादी आणि वेळापटक खालील लिंक वर उपलब्ध आहे.

DOWNLOAD TYPING EXAM ADMIT CARD FOR THE POST OF CLERK
DOWNLOAD TYPING EXAM TIMETABLE FOR THE POST OF CLERK
या भरतीचे टेस्ट सराव पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच Bombay High Court Clerk Syllabus And Exam Pattern – लिपिक पदभरतीसाठी नवीन सिल्याबस, पॅटर्न, निवड प्रक्रिया या लिंक वर उपलब्ध आहे.
ONLINE HALL TICKET/ADMIT CARD FOR THE POST OF CLERK

ONLINE HALL TICKET/ADMIT CARD FOR THE POST OF PEON/HAMAL/FARASH

DOWNLOAD ADMIT CARD FOR THE POST OF PEON/HAMAL/FARASH
Solve Free Bombay High court Exam Question Online afroj Below Link
Click Here For Free Test- BHC Clerk Peon Test series 2026
BHC Stenographer (Higher Grade) Exam date, Admit Card

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
DOWNLOAD TYPING EXAM ADMIT CARD FOR THE POST OF CLERK
















