CSIR NET Application Form 2026
राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप प्रदान करणे आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती’, ‘सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएच.डी. प्रवेश’ आणि ‘केवळ पीएच.डी. प्रवेश’ यांसाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्याकरिता, संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने संयुक्त CSIR-UGC NET परीक्षा डिसेंबर-२०२६ आयोजित करत आहे.
ज्या उमेदवारांनी अद्याप आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या सोयीसाठी, संयुक्त CSIR UGC-NET डिसेंबर २०२६ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणत्याही विलंब शुल्काशिवाय ०९ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५०) पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















