वन विभाग चंद्रपूर, एसटी भरती २०१९ लिपिक कागदपत्र पडताळणी ०३ फेब्रुवारी रोजी | Chandrapur Van Vibhag Result

Chandrapur Forest Result

Chandrapur Van Vibhag Result: वनविभागातील लिपिक (गट-क) पदाची जाहीरात दिनांक २०.०१.२०२० रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात दिनांक ०६/०१/२०२५ ते ०७/०१/२०२५ रोजी टि.सी.एस-आय.ओ.एन. मार्फत घेण्यात आली. सदर परिक्षेचा वनवृत्तवार निकाल वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक १६/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला. उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणांचे आधारे वनवृत्तावर गुणवत्ता यादी (Merit List) उमेदवाराचे तपशीलासह वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक १६/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. गुणवत्ता यादीत समाविष्ठ उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरीता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी  उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एसटी भरती २०१९ लिपिक कागदपत्र पडताळणीअनुसूचित जमाती भरती 2019 लिपिक पदाची लघु यादी व कागदपत्र तपासणी कार्यकम चंद्रपूर वनवृत्त,चंद्रपूरCircle(Chandrapur)27/01/2026View

 


Chandrapur Forest Result, Merit List Download

चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्तातील सर्व्हेक्षक (गट-क), लिपीक (गट-क) व वाहन चालक (गट-क) या पदांकरीता संगणक आधारित परिक्षेत प्राप्त गुणानुसार उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी वनविभागाचे या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण गुणवत्ता याद्या पदानुसार डाउनलोड करू शकता.  तसेच वनविभाग भरती 2023 शारीरिक पात्रता- ग्राउंड विषयी संपूर्ण माहिती डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अनुसूचित जमाती भरती सन2019 वाहन चालक गुणवत्ता यादीअनुसूचित जमाती विशेष पद भरती सन 2019 चद्रपूर व गडचिरोली वाहन चालक सर्वसाधारण गुणवत्ता यादीCircle(Chandrapur)16/04/2025
अनुसूचित जमाती भरती सन2019 सर्व्हेक्ष गुणवत्तायादीअनुसूचित जमाती विशेष पद भरती सन 2019 चन्द्रपुर गडचिरोली सर्व्हेक्षक सर्वसाधारण गुणवत्ता यादीCircle(Chandrapur)16/04/2025
अनुसूचित जमाती भरती सन 2019 लिपीक गुणवत्ता यादीअनुसूचित जमाती विशेष पद भरती सन 2019 चन्द्रपुर व गडचिरोली लिपीक सर्वसाधारण गुणवत्ता यादीCircle(Chandrapur)16/04/2025

 

 


Chandrapur Forest Answer key Download

 

Chandrapur Van Vibhag Result : Van Vibhag Maharashtra has published an Answer Key For the 2019 Examinations for Anusuchit Jamati Bharti Process.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

वनविभाग महाराष्ट्राने चंद्रपूर जिल्ह्याच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील भरती २०१९ ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. खालील लिंक वरून लॉगिन करून उमेदवार उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. 

 

डाउनलोड लिंक 

 


 

1धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादीदिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्तCircle(Chandrapur)29/01/2024Download
2धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादीदिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्तCircle(Chandrapur)29/01/2024Download
3धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादीदिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्तCircle(Chandrapur)29/01/2024Download
4धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादीदिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्तCircle(Chandrapur)29/01/2024Download
Van Vibhag Bharti Results– सर्व जिल्ह्यांचे निकाल तपासा 
1Qualify/ Disqualify Candidates list Running TestQualify/ Disqualify Candidates list for Running Test dt.29/01/2024- Chandrapur CircleCircle(Chandrapur)28/01/2024Download
2Qualify / Disqualify Candidates list Running TestQualify / Disqualify Candidates list for Running Test Dated 28/01/2024 – Chandrapur CircleCircle(Chandrapur)27/01/2024Download
 वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!

Chandrapur Van Vibhag Result

Chandrapur Van Vibhag Result: We have to inform you that an advertisement has been published for the post of Veterinary Officer on a contract basis for Van Vibhag Chandrapur department. The oral interview test of the following candidates has been held at the office of Chief Conservator of Forests, Chandrapur Forest Department, Chandrapur on 7-9-2023 at 12.00 noon. However, candidates should attend without fail on 7-9-2023. Bring your original educational qualification / experience certificate etc. documents while appearing for the interview. It should be noted that no traveling expenses will be admissible for appearing for the interview.Download Chandrapur Van Vibhag Result From below Link

आपणांस कळविण्यांत येते की, या विभागाकरीता कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पशुवैद्यकिय अधिकारी पदाकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यांत आली होती. त्याअनुषंगाने खालील प्रमाणे १ उमेदवारांचे • अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. खालील उमेवारांची मौखिक मुलाखत परिक्षा मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांचे कार्यालयात दिनांक ७-९-२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजीत केलेली आहे.

तरी उमेदवारांनी दिनांक ७-९-२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर सिव्हील लाईन नागपूर रोड चंद्रपूर येथे न चुकता उपस्थित राहावे. मुलाखती करीता येतांना आपले कडील मुळ शैक्षणिक अर्हता / अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादी दस्ताऐवज सोबत आणावे. मुलाखती करीता हजर राहण्याचा कोणताही येण्या जाण्याचा खर्च अनुज्ञेय राहणार नाही, याची नोंद घ्यावी.Chandrapur Van Vibhag Result


Chandrapur Van Vibhag Result

Chandrapur Van Vibhag Result Chandrapur Van Vibhag Scheduled Tribe Caste Eligible and Non Eligible list for Clerk and Driver Posts has been issued by Mahaforest on its official Site under Saral Sevqa Bharti. Candidates who had applied for Chandrapur Van Vibhag Clerk Driver Bharti can download their List from below pdf as per post applied.

लिपिक आणि चालक पदांसाठी चंद्रपूर वनविभाग अनुसूचीत जमाती विशेष भरती मोहीमेअंतर्गत पात्र आणि अपात्र यादी महाफॉरेस्टने त्यांच्या अधिकृत साइटवर जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी चंद्रपूर वनविभाग लिपिक चालक भरती साठी अर्ज केला होता ते पोस्टनुसार त्यांची यादी खालील pdf वरून डाउनलोड करू शकतात.

????वन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक, 20 पासून करा अर्ज

Chandrapur Van Vibhag Clerk Driver Bharti Eligible List

Unclassified Candidates List

Qualify Candidates for the Post of Clerk 

Disqualify Candidates for the Post of Clerk 

Qualify Candidates for the Post of Driver 

Disqualify Candidates for the Post of  Driver

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड