UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०
UPSC Civil Services (Prelims) Recruitment 2020
संघ लोक सेवा आयोग अंतर्गत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० परीक्षेच्या एकूण ७९६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२० आहे.
UPSC भारतीय वन सेवा परीक्षा २०२० – ९० जागा
- परीक्षेचे नाव – नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०
- पद संख्या – ७९६ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे.
- फीस – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मार्च २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/37fFphO | |
ऑनलाईन अर्ज करा : https://upsconline.nic.in/mainmenu2.php | |
? UPSC परीक्षेची तयारी कशी कराल? |
|
? सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Table of Contents