Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस

UPSC Civil Services Syllabus

 

सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस – परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला पेपर सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट (सीसॅट) आणि दुसरा पेपर जनरल अॅबिलिटी टेस्ट (जीएटी) चा असतो.

  • जनरल अॅबिलिटी

या पेपरमध्ये देशासंदर्भातील विविध प्रकारच्या ज्ञानाचे परीक्षण होते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आदि विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात. राष्ट्रहिताच्या घटना, देशाची भौगोलिक स्थिती, घटनात्मक चौकट, आर्थिक सामाजिक विकास, वैज्ञानिक विकास अशा विविध क्षेत्रांतील प्रश्न विचारले जातात.

कॉम्प्रिहेंशन, कम्युनिकेशन स्कील्स, लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मेंटल अॅबिलिटी, गणित (१० वीपर्यंतच्या स्तराचे) , इंग्रजी कॉम्प्रिहेंशन स्कील्स (१० वीपर्यंतच्या स्तराचे)

पेपर पॅटर्न

  • परीक्षा पद्धती – ऑफलाइन
  • पेपरची संख्या – २
  • प्रश्न – पहिल्या पेपरमध्ये ८०, दुसऱ्या पेपरमध्ये १००
  • एकूण गुण – ४००
  • परीक्षेची भाषा – हिंदी आणि इंग्रजी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड