Solapur Talathi Bharti Result
Solapur Talathi Bharti Result: जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर तलाठी सरळसेवा भरती-2023, उमेदवारांची अतिरीक्त प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिध्द केलेल्या अतिरीक्त प्रतिक्षा यादीतील नमूद उमेदवार व दिनांक 13/03/2024 रोजी प्रसिध्द करणेत आलेल्या मूळ प्रतिक्षा यादीतील उपरोक्त नमूद उमेदवार यांनी दिनांक 09/03/2026 रोजी कागदपत्र पडताळणीकरीता नविन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी, सोलापूर येथे सकाळी 11.00 वाजता उपस्थित रहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| तलाठी भरती सन 2023- अतिरीक्त प्रतिक्षा यादी दिनांक 04/03/2026 | आस्थापना विभाग ,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर | 04/03/2026 | 04/03/2027 | पहा (3 MB) |
| तलाठी भरती सन 2023- दि.09/03/2026 रोजी होणाऱ्या कागदपत्र पडताळणीबाबत सूचना | आस्थापना विभाग ,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर | 04/03/2026 | 04/03/2027 | पहा (3 MB) |
Previous Post:
Solapur Talathi Bharti Result – Solapur District Maharashtra Revenue Department (Maha MRD) released the revised Solapur Talathi Final Result 2023 on its official website at www.mahabhumi.gov.in. Candidates can download their revised Talathi Bharti Result 2023 through the direct link shared below. The result PDF mentions the names, roll numbers, and marks of the candidates. Scroll the article to get the direct link to download the result pdf.

सोलापूर जिल्ह्यातील तलाठी पदाकरीता दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली असुन परिक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांचे सामान्यीकरण झालेनंतर अंतिमरित्या टि.सी.एस. कडून प्राप्त झालेल्या सामान्यीकृत गुणांच्या आधारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण लागू असल्याबाबत त्या संबंधिची माहिती अनुषंगीक बाबींच्या पडताळणीचे अधीन राहून प्रवर्गनिहाय उमेदवारांची निवड यादी प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
सदर दि.20/01/2024 व दि.22/01/2024 चे प्रसिध्द यादीनुसार निवड यादीतील उमेदवारांचे दि.08/02/2024 रोजी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे, तसेच सदर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची दि.21/02/2024 रोजी पडताळणी करण्यात आली आहे. दि. 13/03/2024 चे यादीत समाविष्ट असलेल्या आणि दि.08/02/2024 रोजी कागदपत्रांची पडताळणी केलेल्या (समांतर आरक्षण वगळून) उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे, परंतु दि. 13/03/2024 रोजीचे निवड यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीतील अनुपस्थित उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी अद्याप शिल्लक आहे. वरीलप्रमाणे दि. 13/03/2024 चे सुधारित निवड यादीनुसार निवड यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या, निवड यादीत नाव समाविष्ट असून यापूर्वीच्या दि.08/02/2024 रोजीच्या पडताळणीस अनुपस्थित असलेल्या, प्रतिक्षा यादीत नाव समाविष्ट असून दि.21/02/2024 रोजी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणीसाठी दि. 18/07/2024 रोजी पडताळणीची संधी देण्यात आली होती, परंतु सदर दिवशीही काही उमेदवार अनुपस्थित आढळून आलेले आहेत, त्यामुळे दि. 25/07/2024 रोजी कागदपत्रांचे पडताळणीकामी प्रस्तुत सूचनेद्वारे अंतिम संधी देण्यात येत आहे. दि. 25/07/2024 रोजी जिल्हा नियोजन कार्यालय, सात रस्ता सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृह क्र.2 येथे सकाळी 11.00 वा उपस्थित राहावे.
यादी डाउनलोड करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















