UPSC भारतीय वन सेवा परीक्षा २०२०

UPSC Indian Forest Service Recruitment 2020

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत भारतीय वन सेवा परीक्षा २०२० परीक्षेच्या एकूण ९० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२० आहे.

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० – ७९६ जागा

  • परीक्षेचे नावभारतीय वन सेवा परीक्षा २०२०
  • पद संख्या – ९० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे बॅचलर डिग्री असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे.
  • फीस – इतर प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/31OHAb5
ऑनलाईन अर्ज करा : https://upsconline.nic.in/mainmenu2.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप