JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

म्हाडा पुणे विभाग अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा | Mhada Pune Bharti 2025

Mhada Pune Bharti 2025

Mhada Pune Bharti 2025: MHADA Pune (Maharashtra Housing And Developement Authority (Mhada), Pune) has recently published new recruitment notification for the post of “Advocate”. Intersted and eligible candidates can apply to the given menstion address before the last date of application. The last date of application should be the 1st of August 2025. More details about Mhada Pune Bharti 2025. visit our website www.MahaBharti.in.

पुणे गृहनिर्माण वि क्षेत्र विकास मंडळ, पुणे अंतर्गत “वकील” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा.अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे.

Mhada Pune Recruitment 2025या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अधिकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, आगरकर नगर, अलंकार टॉकीजच्या मागे, पुणे ४११००१
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ जुलै २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑगस्ट २०२५
  • अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in

Educational Qualification For Mhada Pune Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील  LLB, LLM (Read Complete Details)

How To Apply For Mhada Pune Jobs 2025

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा स्वीकार केल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी .
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents – Mhada Pune Application 2025

  • १) अर्जदार स्थानिक रहिवासी असावा
  • २) शैक्षणीक अर्हता – एल, एल.बी. एलएल. एम.
  • ३) बार काऊन्सिलकडे नोंदणी बाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र
  • ४) १० वर्ष उपद जिल्हा न्यायालयात वकिली केल्याचा अनुभव
  • ५) वकिली व्यवसायाचे बार असोसिएशनचे अनुभव असलेले प्रमाणपत्र
  • ६) विविध शासकीय कार्यालयाच्या पॅनलवर असल्याचा अनुभव
  • ७) आत्तापर्यंतच्या कामाचा अनुभव / हाताळलेल्या प्रकरणांची यादी सुस्पष्टपणे टकलिखित केलेले व अर्जदाराबाबत संपूर्ण माहिती (Bio-data )

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For mhada.gov.in Job 2025

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3SmVsmj
✅ अधिकृत वेबसाईट
www.mhada.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड