जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता भरती २०१९ गुणवत्ता यादी व निकाल जाहीर | Jalsampada Bharti Result PDF

Jalsampada Bharti 2019 Result - wrd.maharashtra.gov.in

Jalsampada Bharti Result PDF

Jalsampada Bharti Result PDF Finally the wait is over!! The online examination for the post of Junior Engineer (Civil) Group-B (Non-Gazetted) in Water Resources Department has been completed on 06/08/2022, 09/08/2022 and 12/08/2022. The merit list according to the marks obtained in the said examination is available on the website https://wrd.maharashtra.gov.in. Candidates who appeared for the Water Resources Department Junior Engineer (Civil) Group-B (Non-Gazetted) Direct Service Recruitment 2019 can download the merit list and check their result through the link below…Downlaod WRD JE 2019 Merit List, WRD JE Bharti Result, Jalsampada Bharti Result PDF – from below :

The merit list of the said examination is available on the website https://wrd.maharashtra.gov.in. Regarding Junior Engineer (Civil) Group-B (Non-Gazetted) Direct Service Recruitment other necessary instructions no correspondence will be entertained but candidates should take care to contact the above website.

अखेर प्रतीक्षा संपली !! जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या पदासाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०६/०८/२०२२, दिनांक ०९/०८/२०२२ व दिनांक १२/०८/२०२२ रोजी संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेमध्ये प्राप्त गुणांनुसार गुणवत्ता यादी शासनाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जे उमेदवार जलसंपदा विभाग  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती सन २०१९ साठी बसले होते ते खालील लिंक द्वारे गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकता व आपला निकाल बघू शकता…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.WRD JE Result 2019 Check Maharashtra Jalsampada Vibhag Exam Results @ wrd.maharashtra.gov.in

Name  Of The Organization Water Resources Department, Maharashtra
Post Junior Engineer Grade B
Total  Posts 500 Posts
Exam Date  06/08/2022, 09/08/2022 and 12/08/2022
Result Available 

🔈WRD Maharashtra Bharti 2023 – जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा वाढवा

Check Markwise Merit List WRD JE 2019

All the candidates in the below list to which category they fall, their disability certificate along with PDF should be submitted to the following Email ID on 09/03/2023 by 06.00 PM. It should be noted that the disability certificates obtained thereafter will not be considered.

दिव्यांग उमेदवारांकरीता महत्वाची सूचना :-
दिव्यांग उमेदवारांची यादी सोबत जोडलेली आहे.
शासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १०१८/प्र.क्र. २६३/१८/आ (तां) दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ चे शासन निर्णयान्वये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जलसंपदा विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क व गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत. सदर शासन निर्णयान्वये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) हेही पद सुनिश्चित करण्यात आलेले आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) साठी खालील दिव्यांग प्रवर्गांचा समावेश आहे
(a) LV
(b) D, HH
(c) OA, BA, OL, BL, DW, AAV
(d) SLD, MI (e) MD involving (a) to (d) above

उपरोक्त पैकी यादीमधील उमेदवार कोणत्या प्रवर्गामध्ये समाविष्ट होतात, त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र PDF सोबत जोडलेल्या यादीतील सर्व उमेदवारांनी खालील Email ID वर दिनांक ०९/०३/२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सादर करावे. तद्नंतर प्राप्त होणा-या दिव्यांग प्रमाणपत्रांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

Download WRD JE Divang Candidates Merit List
Email ID :[email protected]

सदर परीक्षेची गुणवत्ता यादी https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरतीबाबत यापुढील इतर आवश्यक सूचना कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून वरील संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.

How To Download WRD Maharashtra JE Results 2019

  • महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठ प्रदर्शित होईल, नंतर “करिअर विभाग” वर क्लिक करा.
  • करिअरच्या एका विभागात, परिणाम टॅबवर क्लिक करा.
  • निकाल विभागांमध्ये, तुम्हाला सर्व नवीनतम परीक्षा निकालांचे दुवे मिळतील.
  • “WRD महाराष्ट्र जेई परीक्षा निकाल 2019” लिंकवर क्लिक करा.
  • एक विंडो उघडेल, नोंदणी क्रमांक, पासवर्ड आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • सबमिट बटणावर क्लिक करा.
  • परिणाम विंडो प्रदर्शित होईल.
  • निवड प्रक्रियेच्या पुढील वापरासाठी डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या
Downlaod Jalsampada Vibhag Bharti 2019 Result

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड