महत्वाचे-1000 पदांहून अधिक पदांसाठी तलाठी भरती परीक्षा!! – Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022: In Maharashtra, Talathi Post Examination is conducted by District Collectors from all the districts of the state except Mumbai and Suburbs. This year, the examination will be held for more than 1000 posts. Further details are as follows:-

Talathi Post Examination 2022

महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा (Talathi Post Examination) घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच या लिंक वर सरावासाठी मोफत उपलब्ध आहेत. 




यासंदर्भात महिनाखेरीस जाहिरात निघेल. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल.

Talathi Bharti 2022




तलाठी गट क संवर्गाची पदे भरण्यास मान्यता!! जाणून घ्या |

Talathi Bharti 2022:- The government has approved filling a total of 1012 vacancies in the state, including all the revenue departments of the Talathi Group C category. The procedure for recruitment of Talathi for the year 2022 will be informed separately later. Further details are as follows:-

तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल.

तत्पूर्वी, आपल्या संदर्भाधीन पत्रान्वये, तलाठी (गट-क) च्या सादर केलेल्या दि. ३१/१२/२०२० अखेर पर्यंतचा रिक्त पदांबातचा सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय भरावयाचा तपशील (Vacancy Matrix) आपल्या अधिनिस्त जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्राप्त करून एकत्रितरीत्या आपल्यामार्फतच शासनास दि. २८/०३/२०२२ पर्यंत खास दुतामार्फत पाठविण्याची क्षमता घ्यावी.

Talathi Recruitment 2022

Talathi Bharti 2022


Talathi Bharti 2022 | खुशखबर – 3,165 तलाठी पदे भरण्यास मंजुरी; पहिल्या टप्प्यात 1 हजार पदे भरणार!!

Talathi Bharti 2022: The cabinet has approved to fill 3,165 talathi posts in the state and in the first phase, one thousand talathi will be recruited. Further details are as follows:-

राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती (Maharashtra Talathi Recruitment 2022) करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरु आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे.

Maharashtra Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022


Talathi Bharti 2022 | Talathi Recruitment 2022

Talathi Bharti 2022 : There are many vacancies in Etapalli and Bhamragad divisions, due to which many have been given charge but vacancies will be filled in the coming days. Further details are as follows:-

एटापल्ली आणि भामरागड विभागात अनेक तलाठ्यांचे पदे रिक्त आहेत, त्याच्यामुळे अनेकांवर प्रभारी देण्यात आला आहे तरी येणाऱ्या दिवसात रिक्त पदे भरण्यात येईल. 

तलाठ्यांना महसुली अभिलिखे ठेवणे व शासकीय अभिलिखे  ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारि असल्यामुळे महसूल विभागा मार्फत केली जाणारी विविध कामे तलाठ्या मार्फत पार पाडली जातात, परंतु दिंडवी च्या तलाठ्यावर तीन साज्याचा डोलारा असल्याने ग्राम विकासात खोळंबा येत आहे आणि अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जारावंडी परिसरात जारावंडी दिंडवी आणि वडसाखुर्द असे तीन साजे आहेत आणि या साज्या अंतर्गत जवळपास 24 गावे येतात आणि या सर्व गावांचा भार एकाच तलाठ्यावर असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे.  2020 पूर्वी तीनही साज्यावर कार्यरत तलाठी होते. परंतु जारावंडी च्या महिला तलाट्याची काही कारणांस्तव शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार केली आणि त्या तलाठ्याची बदली करण्यात आली आणि वडसाखुर्द च्या तलाठ्याची इतरत्र बदली  करण्यात आली आणि या दोनही साज्यांचा भार दिंडवीच्या तलाठ्यावर सोपविण्यात आला.

गील दोन वर्षापासून एकच तलाठी तीन साजे सांभाळत त्यांना दमछाक होत आहे.

गावोगावचे अर्थकारण अन मालमत्ताचा लेखाजोखा ठेवणाऱ्या तलाठी त्यांची गरज किती असते. हे त्यांच्या अनुपस्थितच कळते अशीच परिस्थिती जारावंडी परिसरात पाहायला मिळते अशात महसूल नोंदी व कर वसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज, अवैध गौण खनिजविरोधातील कारवाई आदि महत्वाचे कामे मार्गी लावणारा तलाठी गावाच्या कामकाजाचा कणा असतो. महसूलचे मूळ काम सोडून संजय गांधी निराधार योजना,निवडणुक,पुरवठा विभाग,पिकासह विविध पंचनामे, सर्वेक्षण अशा विविध अतिरिक्त कामांचे ओझे झाले आहेत अश्यात परिसरात एकच तलाठी असल्याने अनेक नागरिकांना शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागत आहे तरी रिक्त असलेल्या साज्यांमध्ये तलाठ्यांची पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Talathi Recruitment 2022

Talathi Recruitment 2022 : Maharashtra Mahsul Vibhag Talathi Bharti 2022 is going to release the latest Maharashtra Talati Bharti Notification 2022 soon.  When the Official Advertisement of Maharashtra Talathi Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Talathi Vibhag recruitment will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Talathi Bharti 2022, Talathi Bharti 2022 such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.

Maharashtra Talathi Mega Bharti 2022 | Talathi Recruitment 2022 | Exam Date

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही तलाठी भरती 2022 (Talathi Bharti 2022) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये एकूण विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2022 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. 

Jilhadhikari Karyalay Aurangabad Bharti 2022 | जिलाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे नोकरीची उत्तम संधी

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 | महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2022

  • पदाचे नाव – तलाठी, लिपिक
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार.
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

Mahsul Vibhag Bharti 2022 | MAHA Talathi Upcoming Bharti 2022

The good news for those candidates is waiting for Maharashtra Talathi Bharti 2022. The Revenue and Forest Department of Maharashtra state going to recruit suitable applicants for where is a post like Talati typist and clerk jobs. Maharashtra state government will be recruiting Talathi Bharti in the districts Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur, Kolhapur, Aurangabad, Jalna, Parbhani, hingoli, Nanded, Latur, Amravati, Buldhana, Akola, Washim, Yavatmal, Nagpur, Wardha, Gondia, Bhandara, Chandrapur, Gadchiroli. Vacancy list according to the number of vacant posts created in all districts of Maharashtra.

Mahsul Vibhag Maharashtra Talathi Recruitment 2022

MAHA Talathi Bharti 2022 Overview

Organizer Name Maharashtra Revenue and Forest Department
Recruitment Name Mahsul Vibhag Bharti 2022
Post Name Talathi, Clerk
Total Number of Vacancies — (Update Soon)
Job Type Government Job
Job Location All Over Maharashtra
Age Limit 18-38 Years
Pay Scale / Salary Rs, 5,200/- to Rs. 20,200/-
Application Mode Online
Last Date for Apply Online Will Update Soon
Official Website rfd.maharashtra.gov.in

Eligibility Criteria for Maha Talathi Jobs 2022

  • Educational Qualification
    • As per the posts (Refer Complete Details)
  • Age Limit
    • The age limit for Pashusavardhan Vibhag Bharti is 18 to 38 Years.
    • For Age, relaxation read PDF Notification.

District Wise Maharashtra Talathi Bharti Vacancy Details:- 

  • Sindhudurg Talathi Bharti
  • Bhandara Talathi Bharti
  • Chandrapur Talathi Bharti 
  • Gondia Talathi Bharti
  • Wardha Talathi Bharti
  • Ahmednagar Talathi Bharti
  • Dhule Talathi Bharti
  • Nashik Talathi Bharti
  • Aurangabad Talathi Bharti
  • Nagpur Talathi Bharti
  • Amravati Talathi Bharti
  • Buldhana Talathi Bharti
  • Yavatmal Talathi Bharti
  • Washim Talathi Bharti
  • Nandurbar Talathi Bharti
  • Sangali Talathi Bharti
  • Satara Talathi Bharti
  • Pune Talathi Bharti
  • Akola Talathi Bharti
  • Kolhapur Talathi Bharti
  • Sangali Talathi Bharti
  • Satara Talathi Bharti
  • Gadchiroli Talathi Bharti
  • Gadchiroli Talathi Bharti
  • Beed Talathi Bharti
  • Jalna Talathi Bharti
  • Osmanabad Talathi Bharti
  • Latur Talathi Bharti
  • Beed Talathi Bharti
  • Jalna Talathi Bharti
  • Nanded Talathi Bharti
  • Hingoli Talathi Bharti
  • Parbhani Talathi Bharti
  • Ratnagiri Talathi Bharti
  • Jalgaon Talathi Bharti
  • Solapur Talathi Bharti
  • Thane Talathi Bharti
  • Palghar Talathi Bharti
  • Raigad Talathi Bharti

Willing candidates are advised to follow our site mahabharti.in to get the latest updates about Maharashtra Talathi Vacancy 2022 / Talathi Jobs 2022 / Talathi Latest Recruitment 2022 / Upcoming Talathi Recruitment 2022, Talathi Bharti 2022.

Talathi Bharti Notification/Advertisement 2022

Talathi recruitment may take place in the next few days from the Government of Maharashtra. A total of 3,165 vacancies could not be filled in the last four years. New schemes coming from the government are implemented by this revenue department. At present there are a total of 3 thousand 165 vacancies in the state.


Talathi Bharti Result Declared 

Talathi Bharti 2021 : Maharashtra RQT Examination May 2021 Result for Talathi and Clerk has been declared. Click on the link below to download the result.

Maharashtra RQT Examination May 2021 Result for Talathi and Clerk

महाराष्ट्र महसूल नियम अर्हता परीक्षा नियम, १९९८ नुसार विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक अंतर्गत तलाठी आणि लिपिक महाराष्ट्र RQT परीक्षा मे 2021 चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3oWp5gL


Maharashtra Talathi Recruitment 2021 – 2022

Talathi Bharti 2021 – The Talathi recruitment process for 8 District is expected to begin Soon in December 2021. The candidates preparing for Sarkari Talathi Bharti 2021 will feel really a great moment. More Details about this are given below. Mahsul Vibhag Or Revenue Department Bharti for the Talathi Posts is expected Soon. All Details will be published on this page. So Keep visiting at MahaBharti.

Talathi Bharti 2021

Maharashtra Talathi Bharti 2021-22

प्राप्त बातमीनुसार महसूल विभागात लवकरच म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये भरतीची संभावना आहे. तसेच या वेळेस हि भरती राज्य सेवा परीक्षा २०२२ अंतर्गत होऊ शकते. या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच तलाठी भरतीचे सर्व अपडेट्ससाठी येथे क्लिक करून  महाभरती ची अँप डाउनलोड करावी. या भरतीचा मार्गक्रम सध्या सुरु झाला असून विविध विभागांकडून रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. या नुसार भरतीच्या हालचालीला वेग आला आहे आणि लवकरच अधिक माहिती उपलब्ध होईल . 

तलाठी भरती सराव पेपर्स सोडवा – अपेक्षित प्रश्नसंच 


सातारा तलाठी महापदभरती 2019 आरक्षण तपशील

नंदुरबार तलाठी महाभरती 2019 सुधारित प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी

भंडारा तलाठी महाभरती 2019 निवड व प्रतीक्षा यादी

उस्मानाबाद गट-क तलाठी भरती 2019 अंतिम निवड व प्रतीक्षा यादी





अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

116 Comments
  1. Sagar says

    Talathi bharati kadhi pasun Ani kontya link Barun online form bharava lagel

  2. Pragatshiljadhav says

    When the bharti going to start for form

  3. Amol pawar says

    Kadhi honar sir bharti…..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड