SRPF पुणे लेखी परीक्षा १२ जुलै रोजी होणार, शिफ्ट प्रमाणे वेळापत्रक जाहीर! -SRPF Police Bharti 2024 Ground Exam Date

SRPF Police Bharti Physical Exam Date

SRPF Police Bharti Physical Exam date

अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडील पत्र क्र.प्रशि/पो.शि.भरती/रिक्त पदे/२०२२-२३/९७३/२०२३ दिनांक ०६/०६/२०२४ अन्वये सशस्त्र पोलीस शिपाई भरती- २०२२-२३ लेखी परीक्षा दिनांक २१/०७/२०२४ रोजी दुपारी १५:०० वाजता घेण्यात येणार असुन त्याबाबतचे प्रवेशपत्र महाआयटी कंपनी, मुंबई यांचेकडुन वाटप करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक्स करीता सकाळी १२:०० वा. उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उपरोक्त संदर्भित विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १९, नवी मुंबई कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ करीता दिनांक २०.०६.२०२४ रोजी सकाळी ०५.००वा उपस्थित राहिलेल्या उमेदवार यांचे ओळखपत्र तपासणी करून बायोमॅट्रीक व छाती उंची मोजमाप घेवुन पहिली डिटेल ०५.३० वा गोळाफेक मैदानावर पाठविण्यात आली. परंतु मैदानी चाचणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने गोळाफेक मैदान व १०० मी. धावणे ट्रॅकवर चिखल झालेला आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू करता आली नाही. तसेच सदयस्थितीत हवामान व प्रर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी पुर्ण होईल याची शाश्वती देता येत नाही. याकारणास्तव आज रोजीची मैदानी चाचणी भरती प्रक्रीया पुर्ण करणे शक्य नाही. उपरोक्त नैसर्गीक व तांत्रिक अडचणीमुळे खालील प्रमाणे यापुर्वीचे मैदानी चाचणी वेळापत्राकात बदल करण्यात आला असुन शारीरीक चाचणीचे सुधारीत वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

 

पूर्ण वेळापत्रक पहा – डाउनलोड लिंक

 


 SRPF Police Bharti Exam Date 2024 : राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ११, नवी मुंबई कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ करीता दिनांक २०.०६.२०२४ रोजी सकाळी ०५.००वा उपस्थित राहिलेल्या उमेदवार यांचे ओळखपत्र तपासणी करून बायोमॅट्रीक व छाती उंची मोजमाप घेवुन पहिली डिटेल ०५.३० वा गोळाफेक मैदानावर पाठविण्यात आली. परंतु मैदानी चाचणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने गोळाफेक मैदान व १०० मी. धावणे ट्रॅकवर चिखल झालेला आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू करता आली नाही. तसेच सदयस्थितीत हवामान व प्रर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी पूर्ण होईल याची शाश्वती देता येत नाही. याकारणास्तव आज रोजीची मैदानी चाचणी भरती प्रक्रीया पुर्ण करणे शक्य नाही. उपरोक्त नैसर्गीक व तांत्रिक अडचणीमुळे खालील प्रमाणे यापुर्वीचे मैदानी चाचणी वेळापत्राकात बदल करण्यात आला असुन शारीरीक चाचणीचे सुधारीत वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

SRPF 11 Navi Mumbai Unit Re-Scheduling List

नैसर्गीक व तांत्रिक अडचणीमुळे खालील प्रमाणे यापुर्वीचे मैदानी चाचणी वेळापत्राकात बदल करण्यात आला असुन शारीरीक चाचणीचे सुधारीत वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

 

त्याअनुषंगाने या कार्यालयाचे आस्थापनेवर एकूण १४७६२ उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत. खालील प्रमाणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र ५ दौंड (पिनकोड-४१३८०१) चे आस्थापनेवरील परेड ग्राउंडवर सशस्त्र पोलीस भरती करिता शारीरीक व मैदानी चाचणी करिता नियोजन करण्यात येत आहे.

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

 


SRPF Bharti Written Exam Date

Police Bharti Exam Date: It is informed that the field test of the candidates for 75 vacant posts has been conducted for newly entered Armed Police Constable Recruitment Process-2021 at Maharashtra Police  establishment. Out of the said field test candidates, 2562 eligible candidates are scheduled to take the written test on 16.07.2023.

उपरोक्त संदर्भ व विषयास कळविण्यात येते की, आपल्या आस्थापनेवरील नवप्रविष्ठ सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रीया-२०२१ करीता ७५ रिक्त पदांकरीता उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर मैदानी चाचणी झालेले उमेदावारांपैकी २५६२ पात्र उमेदवारांची दिनांक १६.०७.२०२३ रोजी लेखी परिक्षा घेण्याचे नियोजित आहे. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

तसेच गटमुख्यालयातील उपस्थित कंपनी / विभागातील पोलीस अधिकारी यांनी लेखी परिक्षेच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने दिनांक १४.०७.२०२३ ते दिनांक १६.०७.२०२३ रोजी पर्यंत कालावधीमध्ये नैमत्तीक /अर्जित रजेचे विनंती अर्ज सादर करुन किंवा रजा उपभोगण्याची कार्यवाही करुन नये यांची सबंधितांनी नोंद घ्यावी.

 

 


SRPF Police Bharti Exam Date

Police Bharti Exam Date: With reference to the above, it is hereby informed that Armed Police Constable Recruitment Process-2021 will be conducted from 05/06/2023 on the establishment of the office of Commandant State Reserve Police Force, Group No. 19, Kusdgaon. In accordance with the said recruitment, this office has been requested to get manpower from other component offices to complete the recruitment process.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते कि, समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्र १९, कुसडगांव यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया- २०२१ ही दिनांक ०५/०६/२०२३ पासुन राबविण्यात येणार आहे. सदर भरतीच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकरीता इतर घटक कार्यालयाकडुन मनुष्यबळ मिळणाबाबत या कार्यालयास विनंती करण्यात आलेली आहे.. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्याअनुषंगाने समादेशक यांनी सोबतच्या तक्यामध्ये नावासमोर दर्शविल्याप्रमाणे मनुष्यबळ समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र १९, कुसडगांव यांच्या आस्थापनेवरील सन २०२१ भरती प्रक्रियेकरीता तात्काळ पुरवून तसा पुर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा. सोबत: विवरण पत्र-अ

Full SRPF Exam Date Update 

Mumbai Police Bharti Written Exam Date 2023

Police Bharti Exam Date: Mumbai Police Driver Bharti Exam dates are Out. As Per the Latest Notice issued by Mumbai Police, Driver Exam is scheduled on 6th and 7th of May 2023. Candidates can check their Mumbai Police Driver Written Exam Dates from below link:

मुंबई पोलीस चालक भरती परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, 6 आणि 7 मे 2023 रोजी ड्रायव्हर परीक्षा नियोजित आहे. उमेदवार त्यांच्या मुंबई पोलिस ड्रायव्हरच्या लेखी परीक्षेच्या तारखा खालील लिंकवरून तपासू शकतात… तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Maharashtra Police Driver Exam Date 2023

Police Bharti Written Exam Date: Police constable driver recruitment 2021 written examination of the candidates who qualify for the field test and skill test will be conducted on 19/03/2023 between 7.00 am to 8.30 am and the concerned candidates will be instructed to appear at the drill ground at police headquarters Solapur city at 05.00 am. Mr. should come. Director General of Police, Training and Special Squads, Maharashtra State Mumbai was informed. But the said written examination has been postponed on 19.03.2023 instead of next date will be informed as soon as possible.

पोलिस शिपाई भरतीतील चालक पदांसाठी मुंबई शहर वगळता रविवारी (ता. २६) सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत लेखी परीक्षा होणार आहे. लेखीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ‘महाआयटी’च्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे. परीक्षार्थींना दोन तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.  तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. पोलिस शिपाई आणि वाहन चालक पदासाठी २६ मार्चला मुंबई वगळता लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी दिली. लेखी परीक्षा ही १०० गुणांची असून त्यास ९० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे. ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी परीक्षा केंद्र ही सीसी-टीव्हीची सुविधा असलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. दरम्यान, लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना महा-आयटीकडून हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. त्यानंतर तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ठरविण्यासाठी काही कालवधी गेला. त्यामुळे चालक व शिपाई पदाची लेखी परीक्षा लांबणीवर पडली होती. पण, आता भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांच्या लेखी परीक्षेची तारीख निश्चित झाली आहे. मुंबई शहरासाठी स्वतंत्र लेखी परीक्षा होणार आहे.

तत्पूर्वी, राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शिपाई व चालक भरतीची मैदानी चाचणी यशस्वीपणे पार केलेल्यांना लेखी परीक्षेला संधी मिळणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखीसाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्रारंभी चालक पदांसाठी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर शिपाई पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक उमेदवाराची कसून अंगझडती घेतली जाणार असल्याने त्यांना परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर केंद्रावर हजर राहावे लागणार आहे.

    लेखी परिक्षा नवीन अपडेट :

    राज्यातील १८ हजार ३३१ पदांची पोलिस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ८ दिवसांत निश्चित होऊन त्यांची परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर चालक व शिपाई उमेदवारांची लेखी परीक्षा अनुक्रमे २६ मार्च आणि २ एप्रिल रोजी होणार आहे.

    जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेली पोलिसांची मैदानी चाचणी त्याच महिन्यांत संपली. परंतु, दीड महिन्यांपासून ना मैदानीचा निकाल ना लेखी परीक्षा, अशी स्थिती होती. यंदा प्रथमच उच्च न्यायालयाने तृतीयपंथींना पोलिस भरतीसाठी परवानगी दिली. त्यानंतर पोलिस भरतीसाठी राज्यभरातून दीडशे ते दोनशे तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले. त्यांच्या मैदानी चाचणीचे निकष स्वतंत्रपणे ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती नेमली.

    या समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार आता तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकच तृतीयपंथी उमेदवार असून त्याने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, गृह विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार पोलिस चालक पदाची लेखी २६ मार्च रोजी होणार आहे. तर पोलिस शिपाई पदाची लेखी २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा एकाचवेळी पार पडणार आहे.

    गृह विभागाचे पत्र प्राप्त झाले असून पोलिस चालक पदाची लेखी परीक्षा २६ मार्च तर शिपाई पदाची परीक्षा २ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वी, तृतीयपंथी उमेदवाराची मैदानी चाचणी पार पडेल. सोलापूर शहरातून एकाच तृतीयपंथी उमेदवाराने शिपाई पदासाठी अर्ज केलेला आहे.

     

    पोलीस शिपाई चालक भरती 2021 मध्ये मैदानी चाचणी व कोशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परिक्षा दिनांक 19/03/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.30 या कालावाधीत घेण्यात – येणार असून संबंधीत उमेदवार यांना सकाळी 05.00 वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथील कवायत मैदानावर हजर राहण्याबाबतचे सुचना देण्यात यावे असे मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना कळविण्यात आले होते. परंतु सदरची लेखी परिक्षा ही 19.03.2023 रोजी न होता पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

    या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

    Police Bharti New Exam Dates

     

    Police Bharti Written Exam Date


    Maharashtra Police Bharti Exam Date 

    Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023, PDF Download, Direct Link

    Police Bharti Exam Date: The written test will be conducted soon for the candidates who have passed the physical test and skill test with prescribed marks and qualified in the written test. It is expected that this written examination from March 19, More details are given below.

    Only online is available for eligible applicants to access the Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023 For Examinations. Beginning on January 2, 2023, there will be a physical examination. Many job seekers who are interested in the position of PC have applied online, and now all of these applicants can download the hall ticket from the official website.

    मित्रांनो, आप्ल्यालामाहीतच आहे महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे या पोलीस भरती मधील महत्वाचा टप्पा म्हणजे मैदानी परीक्षेचा, हा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता सर्व उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. दिनांक 19 मार्चला दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. 

    या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

     

    डिसेंबरमध्ये मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय देत पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज करण्याची परवानगी ट्रान्सजेंडर्सना दिली होती. पण, शारीरिक चाचणीचे निकष ठरलेले नसल्याने किंवा राज्य सरकारने ट्रान्सजेंडर्सची शारीरिक चाचणीच तयार न केल्याने गेल्या दोन महिन्यांत झालेल्या चाचण्यांना बसण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यामुळे 19 मार्च रोजी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी प्रस्तावित असलेल्या लेखी परीक्षा प्रक्रियेला आता ट्रान्सजेंडर समुदायाने विरोध दर्शवला आहे.

    गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र कॅटेगरी तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 72 ट्रान्सजेंडर्सनी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण, राज्य सरकारने ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या शारीरिक चाचण्यांसाठी निकष निश्चित केलेले नाहीत, असं त्या उमेदवारांना सांगण्यात आलं होतं.

    दरम्यान, राज्याने भरती प्रक्रिया सुरू ठेवली आहे आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या इतर प्रवर्गातील उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. “तोपर्यंत ट्रान्सजेंडर्ससाठी निकष निश्चित केले नसल्यास आम्ही पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा घेण्यास परवानगी देणार नाही, यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो कारण हायकोर्टाने 28 फेब्रुवारीपूर्वी ट्रान्सजेंडरसाठी निकष निश्चित करण्याचे निर्देश दिले होते,” असं चांद तडवी म्हणाले.

    ट्रेनिंग व स्पेशल स्क्वॉड्स विभागाचे महासंचालक संजय कुमार म्हणाले, “लेखी परीक्षा नुकतीच प्रस्तावित करण्यात आली आहे आणि आम्ही ट्रान्सजेंडरसाठी निकष अंतिम करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. येत्या काही दिवसांत त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जर 19 मार्चपर्यंत निकष निश्चित झाले नाहीत तर आमच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्याय आहे. ”

    दरम्यान, आता निकष मंजूर होऊन ट्रान्सजेंडर्सच्या चाचण्या सुरू होतात की मग महिला व पुरूष उमेदवारांच्या लेखी परीक्षा रद्द होतील, हे येत्या काळातच कळेल.

    Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023 Download

    Article Title Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023
    Name of Organization Maharashtra Police
    No. Of Vacancies 1600+
    Category Hall ticket update
    Job type Government job
    Hall Ticket release date 2023 30th December 2022
    Location of job Maharashtra
    Website mahapolice.gov.in

     

    महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोलापूर पोलीस भरतीची लेखी परीक्षा १९ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती देणारा GR खाली दिलेला आहे.  तसेच पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

    Police Bharti Written Exam 2023


     

    ????Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

    शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. दिनांक 19 मार्चला दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    ✅List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

    राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

    मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथींची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाहीये. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    ????पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज 

    Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

    अशी असेल लेखी परीक्षा

    100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.


     

    Police Bharti Written Exam Date

    Police Bharti Exam Date – Good News For Police Bharti Candidates !! Finally, Police Bharti Written Exam Dates are Out!! As Per the latest information Maharashtra Police Bharti Written Exam will be conducted in April 2023. The field test of candidates in most of the districts including Solapur has ended a week ago. The written examination for police recruitment will be held in the month of April, said senior officials of the Home Department. Check More update on Police Bharti Exam Date at below :

    प्राप्त नवीन अपडेट नुसार, महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

    राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

     

    ‘मैदानी’त उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार ‘लेखी’साठी निवड होणार आहे. त्यानुसार एक लाख ८३ हजार ३१० उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. पण, तृतीयपंथींची ‘मैदानी’ झाल्याशिवाय पोलिस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेताच येणार नाही. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

    तसेच आपल्या परीक्षेच्या प्रवेशपत्र संदर्भातील पूर्ण माहिती आणि डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. 

    तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले

    राज्यात १८ हजार ३३१ पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील ‘मैदानी’चा पहिला टप्पा संपला आहे. परंतु, तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. ७२ तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने एक लाख ८४ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्याच्या गृह विभागाला पुरेसे मनुष्यबळ मिळावे, या हेतूने दोन वर्षांपासून नियोजित असलेली पोलिस भरती आता सुरु आहे. पोलिस शिपाई, चालक अशी एकूण १८ हजारांहून अधिक पदे भरली जात आहेत. त्यासाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

    दरम्यान, पोलिस भरतीसाठी तृतीयपंथी देखील अर्ज करू शकतात, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि त्या काळात राज्यभरातून ७२ तृतीयपंथींनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले. तरीपण सर्व जिल्ह्यातील पोलिस प्रमुखांनी पहिल्यांदा तृतीयपंथी वगळून सर्वच उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु केली.

    सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी चाचणी आठवड्यापूर्वीच संपली आहे. ‘तृतीयपंथी’च्या मैदानी चाचणीचे निकष निश्चित करून २८ फेब्रुवारीपूर्वी सुद्धा न्यायालयात तो अहवाल सादर करता येऊ शकतो. पण, अजून निकष न ठरल्याने त्या उमेदवारांची मैदानी मार्चमध्ये होईल. त्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

    कशी राहणार लेखी परीक्षा !

    100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

     


    District Wise Maha Police Ground Test Time Table 2023 | Police Physical Test Date

    Name Of District Full-Time Table

    Dhule Police Bharti Physical Exam Date

    Check Here

    Download Mumbai Police Driver Bharti Physical Exam Time Table PDF

    Check Here

    Bhandara Police Bharti Physical Exam Date

    Check Here

    Thane Police Bharti Physical Exam Revised Time Table 

    Check Here

    Mumbai Railway Police Physical Test Time Table

    Check Here

    Pune Railway Police Physical Test Time Table

    Check Here

    Nanded Police Physical Exam Time Table

    Check Here

    Navi Mumbai Ground Test Time Table

    Check Here

    Raigad Police Ground Test Time Table

    Check Here

    Parbhani Police Physical Exam Schedule

    Check Here

    Solapur Police Physical Exam Schedule

    Check Here

    Dhule SRPF Police Physical Exam Schedule

    Check Here

    MBVV Police Physical Exam Schedule

    Check Here

    Mumbai Railway Police Bharti 2023 Exam Date

    Check Here


    महाभरती महत्वाच्या लिंक्स

    अन्य महत्वाचे जॉब्स !!

    १० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
    पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
    बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
    अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
    खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
    वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

    3 Comments
    1. MahaBharti says

      Exam Postponed..New Update

    2. MahaBharti says

      Maharashtra Police Bharti Exam Date नवीन महत्वाचा अपडेट जाहीर !

    Leave A Reply

    Your email address will not be published.

    जाहिराती
    सराव पेपर्स
    व्हाट्सअँप ग्रुप
    अँप डाउनलोड