महावितरणच्या भरतीचा मार्ग मोकळा – संचालक पदांची भरती
MSEB Recruitment 2021
MSETCL Recruitment 2021 Details
MSEB Recruitment 2021 : Maharashtra State Electricity Transmission Company Ltd. (MSETCL) is invited application for the Director (Operations) posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-
MSEB Recruitment 2021- MSEB होल्डिंग कंपनी लि अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लि. ((MSETCL) येथे संचालक (ऑपरेशन्स) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
10th, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण जळगाव भरती 2021
महावितरण भरतीकरिता त्वरित अर्ज करा…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन्स)
- शैक्षणिक पात्रता – Graduate Engineer
- वयोमर्यादा –
- Minimum Age – 45 years
Maximum Age – Not more than 60 years
- Minimum Age – 45 years
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2021 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता– चीफ जनरल मॅनेजर (एचआर) एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई- 400001
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अधिकृत वेबसाईट – msebindia.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MSEB Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3u6BIGD |
✅ अधिकृत वेबसाईट |
msebindia.com |
Mahavitaran Bharti 2021 Details |
|
Name of Department | Maharashtra State Electricity Distribution Company Limited |
Recruitment Details | MSEB Recruitment 2021 |
Name of Posts | Director (Operations) |
Total Posts | — |
Application Mode | Offline/ Online Email |
Address |
|
Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2021 |
|
Director (Operations) | Graduate Engineer |
Age Criteria For Mahavitaran Jobs 2021 |
|
Minimum Age | 45 years |
Maximum Age | Not more than 60 years |
MahaDiscom Recruitment Vacancy Details |
|
Director (Operations) | — |
All Important Dates For MSEB Recruitment 2021 |
|
Last Date | 7th of June 2021 |
MSETCL Bharti Important Links
|
|
Full Advertisement |
जाहिरात |
Official Website |
अधिकृत वेबसाईट |
MSEB Recruitment 2021 Details
मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकाच्या प्रवर्गातून संधी
MSEB Recruitment 2021 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे ऊर्जा विभागाच्या महावितरणमधील भरतीत अडचणीत आलेल्या एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत त्यांची भरती ऐच्छिक स्वरूपात आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महावितरणमधील ७५०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
12 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण मध्ये 7000 पदांची भरती
महावितरणने विद्युत साहाय्यक व उपकेंद्र सहायक यांच्या ७५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केलेली प्रक्रिया करोनामुळे रखडली होती. करोनानंतर ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतल्यानंतर त्यात मराठा आरक्षणाला मिळालेल्या अंतरिम स्थगितीचाही अडसर निर्माण झाला. त्यामुळे डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर अखेर मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे अडचण झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचा तोडगा काढण्यात आला.
त्यानुसार याबाबतचा निर्णय होऊन आदेश काढल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. तर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्या शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अंतिम टप्प्यात येऊन थांबलेल्या भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात आला होता. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ऊर्जा विभागाप्रमाणेच इतर विभागांनीही आदेश जारी करावेत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
सोर्स : लोकसत्ता
MSEB Recruitment 2020
MSEB Bharti 2020-21 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी लि अंतर्गत संचालक (ऑपरेशन्स) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन्स)
- शैक्षणिक पात्रता – Graduate Engineer
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – CGM (HR), MSEBHCL, HSBC बँक बीएलडीजी. चौथा मजला, एम.जी. रस्ता, किल्ला, मुंबई – 400001
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MSEB Bharti 2020-21 |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2JfUjP5 | |
अधिकृत वेबसाईट : http://msebindia.com/ |
MSEB Recruitment 2020 : The Bharti registration process will begin soon. The MSEB Recruitment is carried by the Maharashtra State Electricity Distribution Company Limited. The Updates & details about all MSEB Recruitment are published here. The Expected Date of MSEB Recruitment 2020 will be declared Soon. We will update the Coming Tentative Bharti details here. Withing next few days the Online application Form updates will be out. The Latest Updates & Application form Links about this will be declared on MahaBharti.in Soon. The official website is: www.mahadiscom.in
- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि भरती 2020
- महावितरण ५१ पदांकरिता ऑनलाईन अर्ज
- महावितरण नागपूर मध्ये २०३ पदांकरिता ऑनलाईन अर्ज
-
महावितरण भरती २०२० – ८२ जागा
- Mahavitaran Jobs 2020 – ४८ जागा
-
महावितरण मेगा भरती २०२०
-
महावितरणची १३४ पदे लवकरच भरणार
-
महावितरण लातूर भरती २०२०
महावितरण भरती २०२० : नवीन वर्षाअंतर्गत महावितरण विभागात विविध भरती होणार आहे. या अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. या अंत\अंतर्गत भरपूर पदे रिक्त आहेत. म्हणून भरपूर पदांसाठी भरती या वर्षी अपेक्षित आहे. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. तसेच मित्रानो अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा.
MSEB Bharti 2020 Details |
|
Department Name |
Maharashtra State Electricity Distribution Company Limited |
Recruitment Name |
MSEB Recruitment 2020 |
Name of Posts (पदाचे नाव) | Sub-Assistant, Electrical Assistant, Graduate Engineer Trainee, etc, |
Total Vacancies (पदसंख्या) | Various Vacancies |
Qualification (शैक्षणिक पात्रता) | As per Posts |
Application Mode | Online/ Offline Application Forms |
Starting Date of Application | Will Be Available Soon |
Last Date of Application | Will Be Available Soon |
Mahavitaran Recruitment 2020 Important Details
महावितरण भरती २०२०
महावितरण भरती २०२० – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 82 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MSEB Bharti 2019 Notification Details | Details |
Sub-Assistant, Electrical Assistant, Graduate Engineer Trainee, Diploma Engineer Trainee, Junior Assistant | Qualification – As per Posts |
Total Vacancies | 82 Posts |
Last Date to Apply | 15th February 2020 |
Official WebSite | www.mahadiscom.in |
Apply Online Link | Apply Here |
Vacancy Details For Mahavitaran Recruitment 2020
रिक्त पदांचा तपशील |
||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | उपकेंद्र सहाय्यक | १९ |
२ | विद्युत सहाय्यक | ३७ |
३ | पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी | ०२ |
४ | पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी | १० |
५ | कनिष्ठ सहाय्यक | १४ |
MSEB Bharti 2020 – Application Forms
MSEB Recruitment 2020 : Interested applicants for all the posts posts possessing necessary qualifications as per the posts, should apply as per the mode informed by the department and posted on the above portal. Keep following the portal (www.MahaBharti.in) for more details.
Table of Contents
12th + iti (wireman)
Me ITI ahe pn 10th nahi ahe kay karu