महावितरण लातूर भरती २०२०

Mahavitaran Latur Bharti 2020

Mahavitaran Latur Bharti – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom), लातूर येथे अपरेंटिस अभियंता पदाच्या एकूण २६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटिस अभियंता
  • पद संख्या – २६ जागा
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता– महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.,लातूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3bvgyKi
अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

 


Mahavitaran Latur Bharti 2020

Mahavitaran Published an advertisement for the 26 vacancies of various posts. The Candidates can Read the PDF advertisement given above. Also the application form link is given to apply for the apprentice posts. The application forms are now available. The last date to apply for the 13th March 2020. The official website of Mahavitaran is www.Mahadiscom.in. The Job location will be Mahavitaran Latur.

Latur Mahavitaran Bharti 2020

Department Name
Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Latur
Recruitment Name
Mahavitaran Recruitment
Name of PostsApprentice Bharti
Total Vacancies26 Posts
How To ApplyOffline

Eligibility Criteria For Mahavitaran Recruitment

Educational QualificationDegree in Engineering/Technology In Electricals
Age Limit14 to 30 years. [Reserved Category: 05 years of Relaxation]

Vacancy Details For Latur Mahavitaran Bharti (लातूर)

Apprentice (प्रशिक्षणार्थी)26 Posts

All Important Dates

Starting Date For Online Application12-02-2020
Last Date for Online Application13-03-2020

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Narayan says

    diploma in electrical engg cani apply??

  2. Vishal chavan says

    No q

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप