महावितरण भरती २०२०

Mahavitaran Recruitment 2020

Mahavitaran Bharti 2020 latest advertisement is published now! Its really a great news for all the candidates looking for Mahadiscom Job vacancies. There are total 82 vacancies under this Bharti process. The last date to apply for this bharti process is 15th Feb 2020. the PDF Advertisement link is given below, which is published on MahaVitaran Website.

Mahavitaran Bharti 2020 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom) येथे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण ८२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

अन्य MSEB संदर्भातील जाहिराती 

Mahavitaran Recruitment 2020 पूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे. 

 • पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक
 • पद संख्या – ८२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • फीस – उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक पदांकरिता रु. ६०/- आणि इतर पदांकरिता रु. २५०/- आहे.
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ फेब्रुवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details Mahavitaran Bharti 2020)
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
उपकेंद्र सहाय्यक१९
विद्युत सहाय्यक३७
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी०२
पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी१०
कनिष्ठ सहाय्यक१४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2vOloC0

PDF जाहिरात २ : http://bit.ly/36W0ZI3

PDF जाहिरात ३ : http://bit.ly/2UlrZ0O

ऑनलाईन अर्ज करा : http://www.mahadiscom.in/special-drive-for-scheduled-tribe-s-t-candidates-for-filling-up-the-various-posts-as-per-government-of-maharashtra-g-r-no-bcc-2018-p-k-308-16-b-dated-21-12-2019/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

Mahavitaran Bharti 2020 Application Forms

Mahadiscom Recruitment 2020 : Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. published a Latest notification For various vacancies and inviting applications for 82 posts. Eligible and interested candidates can Submit their Applications For MAHAVITARAN Bharti 2020 (Mahavitaran Recruitment 2020) on or before 15th Feb 2020. For Lates Vacancies & respective updates keep visiting on www.MahaBharti.in

Mahavitaran Bharti 2020 Details

Department Name
Maharashtra State Electricity Distribution Company Limited
Recruitment Name
Mahavitaran Bharti 2020
Name of PostsSahayak / Apprentices
Total Vacancies82 vacancies
How To ApplyLink is Given above
Official Websitemahadiscom.in
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Graduate Engineer-Trainee (Distribution)02
2Diploma Engineer-Trainee (Distribution)10
3Junior Assistant (Accounts) 08
4Junior Assistant (HR)06
5Upkendra Sahayak19
6Vidyut Sahayyak37
Total82

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

6 Comments
 1. Shital Meshram says

  Diploma in electrical engineering साठी Job searching

  1. Prakash timma dandgole says

   Prakash timma dandgole

 2. […] अन्य महावितरण जाहिराती बघा […]

 3. […] Mahavitaran Bharti New Advertisement […]

 4. […] Mahavitaran Bharti New Advertisement […]

 5. अजय महाजन says

  आयटीया झाले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप