महावितरण ५१ पदांकरिता ऑनलाईन अर्ज

Mahavitaran Recruitment 2020

Mahavitaran Online Application 2020 – Complete Details

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे उप कार्यकारी अभियंता पदाच्या एकूण ५१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२० आहे.

Mahadiscom Recruitment 2020

 • पदाचे नाव – उप कार्यकारी अभियंता
 • पद संख्या – ५१ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान विषयात पदवीधर असावा.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. ५००/-
  • राखीव प्रवर्ग – रु. २५०/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० मार्च २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ एप्रिल २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

रिक्त पदांचा तपशील – Mahavitaran Vacancies 2020

अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
उप कार्यकारी अभियंता५१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2PQHWsY
ऑनलाईन अर्ज करा : http://www.mahadiscom.in/news-latest-announcements/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
 1. आठवी पास सरकारी नोकरी सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.