महावितरण भरती २०२०

Mahavitaran Jobs 2020

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे लाईनमन, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्यूटर व प्रोग्रामिंग असिस्टंट पदांच्या एकूण ४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२० आहे.

महावितरण भरती २०२० – ८२ जागा

  • पदाचे नाव – लाईनमन, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्यूटर व प्रोग्रामिंग असिस्टंट
  • पद संख्या – ४८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार आय. टी. आय. उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार मंडळ कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
लाईनमन२२
इलेक्ट्रिशियन२३
कॉम्प्यूटर व प्रोग्रामिंग असिस्टंट

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2GlhbYn
अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप