नोकरीच्या शोधात असलेल्यांना खुशखबर!! केंद्रीय विद्यालय अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भरती सुरु!!
KVS Maharashtra Bharti 2022
KVS Maharashtra Bharti 2022 | KVS Maharashtra Recruitment 2022
Kendriya Vidyalaya Maharashtra Bharti 2022 : New recruitment has been started in various districts of Maharashtra under Kendriya Vidyalaya. The recruitment will include PGT, TGT, Computer Instructor, Data Entry Operator, PRT, Doctor, Nurse, Counselor, Sports Instructor, Yoga Instructor, Music / Dance Instructor, Arts and Crafts Teacher, and Etc. Interviews have been conducted for this recruitment. Interested and eligible candidates should be present for the interview on the date given at the respective address. Further details are as follows:-
KVS Bharti 2022 | KVS Mharashtra Vacancy 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
केंद्रीय विद्यालय अंतर्गत महाराष्ट्र विविध जिल्ह्यांत नवीन भरती सुरु करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत PGT, TGT, संगणक प्रशिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, PRT, डॉक्टर, नर्स, समुपदेशक, क्रीडा प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, संगीत/नृत्य प्रशिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक व इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांची विविध रिक्त जागा उपलब्ध आहेत. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील विविध जिल्हे आहेत. या भरती करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखेला मुलाखतीकरिता हजर राहावे. या संदर्भातील अधिक माहिती करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
KVS Recruitment 2022 Details
- पदाचे नाव – PGT, TGT, संगणक प्रशिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, PRT, डॉक्टर, नर्स, समुपदेशक, क्रीडा प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, संगीत/नृत्य प्रशिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक व इत्यादी
- पद संख्या – विविध जागा
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
Kendriya Vidyalaya District Wise Vacancy 2022
Kendriya Vidyalaya Bhusawal Bharti 2022 | पदवीधर उमेदवारांना संधी – केंद्रीय विद्यालय भुसावळ नवीन भरती सुरू
Kendriya Vidyalaya ONGC Panvel Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय पनवेल अंतर्गत शिक्षक व अन्य पदांची भरती सुरू
KVS Nashik Bharti 2022 | KVS नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Jalgaon Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय जळगाव अंतर्गत विविध रिक्त करिता थेट मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Aurangabad Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांची भरती
Kendriya Vidyalaya Washim Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय वाशिम अंतर्गत शिक्षक व इतर पदांकरिता मुलाखती आयोजित
KVS Pune Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू
Kendriya Vidyalaya Nagpur Bharti 2022 । केंद्रीय विद्यालय नागपूर येथे शिक्षक व इतर विविध पदांकरीता मुलाखती आयोजित!!
Kendriya Vidyalaya Kamptee Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय अंतर्गत डॉक्टर, नर्स, शिक्षक व इतर पदांकरीता मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Bhandara Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय भंडारा येथे शिक्षक व इतर विविध पदांकरीता मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Parbhani Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय परभणी येथे विविध रिक्त पदांची भरती; ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Mumbai Bharti 2022 | 12 वी ते पदवीधर व इतर उमेदवारांना संधी – केंद्रीय विद्यालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू
Kendriya Vidyalaya Army Area Pune Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय आर्मी एरिया पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित!!
Kendriya Vidyalaya Yavatmal Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती; ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित
KVS Nashik Bharti 2022 | KVS नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya OF Varangaon Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय अंतर्गत शिक्षक, नर्स, डॉक्टर, व अन्य पदांची भरती सुरू
Kendriya Vidyalaya Nad Karanja Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय नाद कारंजा अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Ambernath Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय अंबरनाथ अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Chandrapur Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय, चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya AFS Ojhar Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय AFS ओझर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2022 | 10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी- केंद्रीय विद्यालय अजनी, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!!
Kendriya Vidyalaya Ahmednagar Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत शिक्षक व इतर पदांची भरती नवीन जाहिरात प्रकाशित
Kendriya Vidyalaya Solapur Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित
Table of Contents