Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Kendriya Vidyalaya AFS Ojhar Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय AFS ओझर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित

Kendriya Vidyalaya AFS Ojhar Bharti 2022

Kendriya Vidyalaya AFS Ojhar Nashik Bharti 2022 Details

Kendriya Vidyalaya AFS Ojhar Nashik Bharti 2022: The walk-in-interview is conducted by Kendriya Vidyalaya Ojhar to fill various vacant posts. That candidate who is interested in this recruitment may attend the walk-in-interview on the given schedule. More details are given below:-

केंद्रीय विद्यालय AFS ओझर नाशिक येथे PGT, TGT, PRT, संगणक प्रशिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, क्रीडा प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, संगीत/नृत्य प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका, डॉक्टर पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी & 1 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.

12 वी ते पदवीधर व इतर उमेदवारांना संधी – केंद्रीय विद्यालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत शिक्षक व इतर पदांची भरती

10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी- केंद्रीय विद्यालय अजनी, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!!

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – PGT, TGT, PRT, संगणक प्रशिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, क्रीडा प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, संगीत/नृत्य प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका, डॉक्टर
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक 
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय AFS ओझर नाशिक
  • मुलाखतीची तारीख26 फेब्रुवारी & 1 मार्च 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट –  afsojhar.kvs.ac.in 

Important Instruction For Kendriya Vidyalaya AFS Ojhar Bharti 2022  

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. वरील पद ही अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  5. सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना विद्यालयाच्या afsojhar.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For KVS Ojhar Nashik Bharti 2022

  1. दहावी – गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
  2. बारावी – गुणपत्रिका
  3. पदवी – गुणपत्रिका
  4. पदव्युत्तर पदवी – गुणपत्रिका
  5. CBSE संलग्न शाळा अनुभव प्रमाणपत्र (किमान 06 महिने) – असल्यास
  6. लसीकरण प्रमाणपत्र (एकल किंवा दुहेरी)

Kendriya Vidyalaya AFS Ojhar Bharti 2022

Kendriya Vidyalaya AFS Ojhar Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kendriya Vidyalaya AFS Ojhar Recruitment 2022  

? PDF जाहिरात
https://cutt.ly/0PYGfSy
✅ अधिकृत वेबसाईट
afsojhar.kvs.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड