Kendriya Vidyalaya Nad Karanja Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय नाद कारंजा अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित

Kendriya Vidyalaya Nad Karanja Bharti 2022

Kendriya Vidyalaya NAD Karanja Bharti 2022 Details

Kendriya Vidyalaya Nad Karanja Bharti 2022 : The walk-in-interview is conducted by Kendriya Vidyalaya Nad Karanja to fill various vacant posts. That candidate who is interested in this recruitment may attend the walk-in-interview on the given schedule. More details are given below:-

केंद्रीय विद्यालय नाद कारंजा येथे पीजीटी, टीजीटी, प्राथमिक शिक्षक, डॉक्टर, नर्स, समुपदेशक, क्रीडा कोच, कला व शिल्पातील प्रशिक्षक, संगीत आणि नृत्य तज्ञ, योग शिक्षक, डीईओ / लिपिक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपीजीटी, टीजीटी, प्राथमिक शिक्षक, डॉक्टर, नर्स, समुपदेशक, क्रीडा कोच, कला व शिल्पातील प्रशिक्षक, संगीत आणि नृत्य तज्ञ, योग शिक्षक, डीईओ / लिपिक
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाद कारंजा, जि. रायगड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय NAD कारंजा, ता. उरण, जि. रायगड
  • मुलाखतीची तारीख25 फेब्रुवारी 2022  
  • अधिकृत वेबसाईट – nadkaranja.kvs.ac.in 

Important Instruction For KVS NAD Karanja Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. वरील पद ही अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  5. सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना विद्यालयाच्या nadkaranja.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kendriya Vidyalaya Nad Karanja Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/gPKsiJ4
✅ अधिकृत वेबसाईट
nadkaranja.kvs.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड