केंद्रीय विद्यालय भंडारा येथे शिक्षक व इतर विविध पदांकरीता मुलाखती आयोजित | Kendriya Vidyalaya Bhandara Bharti 2022

Kendriya Vidyalaya Bhandara Bharti 2022

Kendriya Vidyalaya Bhandara Recruitment 2022 Complete Detail

Kendriya Vidyalaya Bhandara Bharti 2022: The walk-in-interview is conducted by Kendriya Vidyalaya OF Bhandara for various vacant Posts. Interested candidates may attend the walk-in-interview at the given address. More Details is given below:-

KV OF Bhandara Bharti 2022

केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा येथे PGT, TGT, PRT, नर्स, समुपदेशक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), क्रीडा प्रशिक्षक, संगणक प्रशिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 & 16 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – PGT, TGT, PRT, नर्स, समुपदेशक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO),  क्रीडा प्रशिक्षक, संगणक प्रशिक्षक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – भंडारा
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलखातीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय भंडारा, (महाराष्ट्र )- 441906
 • मुलाखतीची तारीख – 15 & 16 मार्च 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट  : www.bhandaraof.kvs.ac.in

Important Instructions For KVS Bhandara Bharti 2022

 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 2. शैक्षणिक पात्रतेसाठी, कृपया केंद्रीय विद्यालय संघटना www.bhandaraof.kvs.ac.in ला भेट द्या.
 3. या भरतीकरिता नोंदणी सकाळी 8 ते 10 या वेळेत केली जाईल.
 4. सर्व मूळ कागदपत्रे सोबत सकाळी 8.00 वाजता पर्यंत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही वाहतूक आणि महागाई भत्ता देय नाही.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/37dc4u1
अधिकृत वेबसाईट  : www.bhandaraof.kvs.ac.in

 

 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड