Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Kendriya Vidyalaya Army Area Pune Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय आर्मी एरिया पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित!!

Kendriya Vidyalaya Army Area Pune Bharti 2022

Kendriya Vidyalaya Army Area Pune Bharti 2022 Details

Kendriya Vidyalaya Army Area Pune Bharti 2022: The recruitment notification is published by Kendriya Vidyalaya Army Area Pune for various vacant posts. Interested candidates may attend the walk-in-interview at the given address. More Details is given below:-

Kendriya Vidyalaya Southern Command Pune Bharti 2022

केंद्रीय विद्यालय आर्मी एरिया, पुणे आणि केंद्रीय विद्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथे PGT, TGT, PRT, डॉक्टर, नर्स, समुपदेशक, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, संगीत/नृत्य शिक्षक आणि कला व हस्तकला शिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 19, 21 व 22 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – PGT, TGT, PRT, डॉक्टर, नर्स, समुपदेशक, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, संगीत/नृत्य शिक्षक आणि कला व हस्तकला शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर ((मूळ जाहिरात वाचावी.))
  • मुलाखतीची तारीख – 15, 19, 21 व 22 मार्च 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – armyareapune.kvs.ac.in

Selection Process For KVS Southern Command Pune Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला सकाळी 08.00 वाजता मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. मुलाखतीदरम्यान कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही.
  4. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन मुलाखतीकरिता हजर राहावे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For Kendriya Vidyalaya Army Area Pune Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/4AiLppr
✅ ऑनलाईन नोंदणी (TGT)
https://cutt.ly/nAiLPpl
✅ ऑनलाईन नोंदणी (इतर पदांसाठी)
https://cutt.ly/9AiLDKd
✅ ऑनलाईन नोंदणी (PGT)
https://cutt.ly/3AiLCdz
✅ ऑनलाईन नोंदणी (PRT)
https://cutt.ly/HAiL09V

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड